Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गुन्हे शाखा युनिट ५ पिंपरी चिंचवड पथकांची कौतुकास्पद कामगिरी… गावठी दारू बनवणाऱ्यास केलें जेरबंद…

पंकेश जाधव by पंकेश जाधव
May 8, 2023
in क्राईम, पुणे, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गुन्हे शाखा युनिट ५ पिंपरी चिंचवड पथकांची कौतुकास्पद कामगिरी… गावठी दारू बनवणाऱ्यास  केलें जेरबंद…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

गुन्हे शाखा युनिट ५ पिंपरी चिंचवड

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज दि. 08/05/2023 रोजी गुन्हे शाखा युनीट 5 कडील पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी, सपोफौ किरनाळे, पोहवा. 718 बनसुडे,पो हवा 1009 ठाकरे, पो.ना. 1900 शेख, पो.शि 499 माने पोशि 2571 गुट्टे असे गुन्हे शाखा युनिट ५ चे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना सोमाटणे येथे आले असता पोहवा 718 बनसुडे व पो शि 2571 श्यामसुंदर गुट्टे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,मौजे शिरगाव गावाच्या हद्दीमध्ये पवना नदीच्या कडेला हातभट्टी दारू काढण्याकरिता गुळ मिश्रित रसायन भिजत घातले आहे. लागलीच वरील स्टाफ ने सदर ठिकाणी पंचा सह जाऊन छापा टाकला असता महिला नामे 1) प्रज्योत ईश्वर मन्नावत रा. कंजारभाट वस्ती, गहुंजे – शिरगाव रोड, शिरगाव ता.मावळ जि. पुणे ही महिला पोलीस आल्याची चाहूल लागताच झाडा झुडुपांचा सहारा घेऊन तेथून पळून गेली असून सदर ठिकाणी 5,02,500/- रु. किंमतीचे 5,000 लिटर हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व ताडपत्री मिळाले. मिळालेले कच्चे रसायन व ताडपत्री पंचांसमक्ष जागीच नष्ट करण्यात आले आहे. सदर महिला विरुद्ध शिरगाव पोलीस पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (क)(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी:- 01
पोलीस स्टेशन:- शिरगाव…

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे मणिपूरमध्ये अडकलेले 25 विद्यार्थी सुखरूप परत.

Next Post

तो कथावाचन करण्यासाठी आला आणि भक्ताच्या बायकोला घेऊन पळाला, एक महिन्याने अखेर लागला शोध; मग घडल खळबळजनक.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
तो कथावाचन करण्यासाठी आला आणि भक्ताच्या बायकोला घेऊन पळाला, एक महिन्याने अखेर लागला शोध; मग घडल खळबळजनक.

तो कथावाचन करण्यासाठी आला आणि भक्ताच्या बायकोला घेऊन पळाला, एक महिन्याने अखेर लागला शोध; मग घडल खळबळजनक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In