Saturday, May 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

वाशिम जिल्हात भीषण अपघात, उभ्या ट्रकला खासगी बसची जोरदार धडक; चौघांचा मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 10, 2023
in अपघात, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
वाशिम जिल्हात भीषण अपघात, उभ्या ट्रकला खासगी बसची जोरदार धडक; चौघांचा मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सागर शिंदे वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशीम:- जिल्हातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. रस्त्यावर उभ्या ट्रकला भरधाव खासगी बसने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, या दुर्घटनेत चालक आणि तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री उशिरा मालेगाव-मेहकर मार्गावरील वडप गावाजवळ घडली.

सदवरून पुण्याला प्रवासी घेऊन जात असलेल्या खासगी बसने (क्र.पी वाय ०५ ई १९५८) मालेगाव तालुक्यातील मेहकर मार्गावरील वडप फाट्यावर उभ्या असलेल्या ट्रकला क्र. एम एच ३४ बी जी ७४५८ जोरदार धडक दिली. यामध्ये मंगेश शेषराव तिखे रा. वाघजाळी वाशीम, अजय भारत शेलकर रा. कडसा, ता. दिग्रस, दीपक सुरेश शेवाळे रा. गणेशपूर, ता. मालेगाव, अक्षय प्रभू चव्हाण रा. साखरा, ता. दिग्रस यांचा मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती पोलिसांना प्राप्त होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून गंभीर जखमी नागरिकांना उपचाराकरिता रुग्णालयात हलविण्यात आले. मृतक यांना शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास मालेगाव पोलीस करत आहेत.

Previous Post

समाजही मला विरोध करेल, त्यापेक्षा आत्महत्या करणं चांगलं, नागपुरात समलैंगिक मुलीची गळफास घेऊन आत्महत्या.

Next Post

निवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे परिसरातून कोट्यवधीची रोकड जप्त, एका व्यक्तीला ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
निवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे परिसरातून  कोट्यवधीची रोकड जप्त, एका व्यक्तीला ठोकल्या बेड्या.

निवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे परिसरातून कोट्यवधीची रोकड जप्त, एका व्यक्तीला ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In