Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पालकमंत्राना फोन लावू का धमकी देत, सीईओच्या कार्यालयात पालकमंत्र्याच्या अघोषित पीएने केला राडा. पोलिसात फिर्याद दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 12, 2023
in क्राईम, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पालकमंत्राना फोन लावू का धमकी देत, सीईओच्या कार्यालयात पालकमंत्र्याच्या अघोषित पीएने केला राडा. पोलिसात फिर्याद दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अजित पवार यांनी स्वत:ठाण्यात जाऊन दिली फिर्याद

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड :- येथून एक खळबजनक घटना समोर आली आहे. पालकमंत्राच्या एक तोयत्या पीएवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकमंत्राच्या फोन तुम्ही का घेत नाहीत, काय समजता तुम्ही स्वत:ला, लावू का पालकमंत्राना फोन असे म्हणत पालकमंत्री अतुल सावे यांचे अघोषीत पीए यांनी ता. 11 दुपारी जिल्हा परिषद मध्ये सीईओंच्या कार्यालयात मध्ये जाऊन राडा करत सीईओ अजित पवार यांना अपशब्द वापरले. या प्रकरणी सीईओ अजित पवार यांच्या फिर्यादीवरुन पालकमंत्राचे अघोषीत पीए धनराज मुंडे यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

सीईओ अजित पवार हे आज त्यांच्या कार्यालयात मध्ये काम करत होते, यावेळी त्यांच्या कॅबीन मध्ये पालकमंत्र्याचे अघोषीत पीए धनराज मुंडे हे आले व त्यांनी सीईओ अजित पवार यांना अपशब्द वापरत तुम्ही पालकमंत्र्याना फोन का घेत नाहीत, तुम्ही स्वत:ला काय समजतात हे बोलत राडा केला. यासह तुम्हाला येथे राहयचे आहे का? लावू का पालकमंत्र्याना फोन असे म्हणत सीईओंना धमकी दिली. यानंतर सीईओ अजित पवार यांनी स्वत:शहर पोलीस ठाण्यात जाऊन पालकमंत्र्याचे अघोषीत पीए धनराज राजाभाऊ मुंडे यांच्या विरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे हे करत आहेत

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

सारिका कनकम मा. शिक्षण सभापती नगर परिषद बल्लारपुर ने किया डॉ.आंबेडकर वार्ड के पाणी की समस्या का निराकरण.

Next Post

खासदार अशोक नेते व अजयभाऊ कंकडालवार यांच्या भेटीने ‘अहेरी विधानसभा क्षेत्रात कहीं खुशी तर कहीं गम.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
खासदार अशोक नेते व अजयभाऊ कंकडालवार यांच्या भेटीने ‘अहेरी विधानसभा क्षेत्रात कहीं खुशी तर कहीं गम.

खासदार अशोक नेते व अजयभाऊ कंकडालवार यांच्या भेटीने 'अहेरी विधानसभा क्षेत्रात कहीं खुशी तर कहीं गम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In