Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

खळबळजनक: पुणे जिल्हातील खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ मुली बुडाल्या…

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 15, 2023
in अपघात, क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
खळबळजनक: पुणे जिल्हातील खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ मुली बुडाल्या…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️शाहरुख बागवान, पुणे शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- जिल्हातील हवेली तालुक्यातील खडकवासला येथील गोऱ्हे खुर्द येथून एक दुःखद घटना समोर आली आहे. गोऱ्हे खुर्द येथील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या 9 मुली बुडाल्या त्यात 2 मुलींचा शोध लागला नाही. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे सात मुलींना वाचविण्यात यश आले आहे. ही घटना समोर येतात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

गोऱ्हे खुर्द येथील धरणात मुली बुडाल्याची माहिती हवेली पोलीसाना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले आहे. ते येताच बुडालेल्या मुलींचा शोध कार्याला सुरुवात करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, खडकवासला येथील गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत कलमाडी फार्म हाऊस जवळ काही मुली आल्या होत्या. आज सकाळी नऊ मुली पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरल्या. पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वच्या सर्व नऊ मुली पाण्यात बुडू लागल्या. पण त्याच ठिकाणी काही स्थानिकही तिथे होते. मुलींची मदतचा आवाज आल्यानंतर स्थानिकांनी मुलींना वाचविण्यासाठी धाव घेतली. नऊ पैकी सात मुलींना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले पण सोळा ते सतरा वर्षांच्या दोन मुलींचा शोध लागला नाही. त्या पाण्यात बुडाल्या.

शोध कार्य सुरू
दोन मुली बुडाल्याने पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी शोध कार्य सुरू केले आहे.

Previous Post

जळगाव येथे भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बेरोजगार जोडो यात्रा संपन्न.

Next Post

” रोडवरील पार्क केलेल्या गाडया चोरी करणारा सराईत आरोपी कोंढवा पोलीसाकडुन पुन्हा अटक

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
” रोडवरील पार्क केलेल्या गाडया चोरी करणारा सराईत आरोपी कोंढवा पोलीसाकडुन पुन्हा अटक

" रोडवरील पार्क केलेल्या गाडया चोरी करणारा सराईत आरोपी कोंढवा पोलीसाकडुन पुन्हा अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In