Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

माजी राज्यमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी आलापल्ली येथील कु. सुनिता व्येंकटेश अरका या मुलीला नर्सिंगच्या शिक्षणासाठी दिली 40000 हजार रुपयांची आर्थिक मदत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 16, 2023
in आरोग्य, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
माजी राज्यमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी आलापल्ली येथील कु. सुनिता व्येंकटेश अरका या मुलीला नर्सिंगच्या शिक्षणासाठी दिली 40000 हजार रुपयांची आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील कुमारी. सुनिता व्येंकटेश अरका या मुलीला (जी एन एम) नर्सिंगच्या शिक्षणासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील देओनील स्कूल ऑफ नर्सिंग, मूल येथे जायचे होते, तिथे तिला या महाविद्यालयात प्रवेश ही निश्चित झाले होते, परंतु तिची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे, तिचं कुटुंब रोजंदारी करून उदरनिर्वाह करीत आहे, ह्याही परिस्थितीत तिने आलापल्ली इथून 12 वीचं शिक्षण चांगल्या गुणवत्तापूर्ण पूर्ण केले आहे, पुढील शिक्षणासाठी तिला मूल येथे जायचे आहे परंतु आर्थिक अडचण निर्माण झाल्याने तिच्या कुटुंबातील सदस्य सर्व चिंतेत पडले होते, पण ही बाब गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या लक्षात येताच त्यांनी आलापल्ली येथील कु. सुनिता व्येंकटेश अरका या मुलीला (जीएनएम) नर्सिंगच्या शिक्षणासाठी दिली 40000 (चाळीस हजार) रुपयांची आर्थिक मदत केली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आधार मिळाला आणि सुनीताच्या पुढील शिक्षणासाठी तसेच सर्वतोपरी पुन्हा मदत करण्याच आश्वासन सुध्दा राजे अंम्ब्रिशराव महाराज यांनी दिला.

विशेष बाब म्हणजे अहेरी इस्टेट चे दानशूर राजे अंम्ब्रिशराव महाराज हे अनेकदा आपल्या दानवीर स्वभावाने आपल्या क्षेत्रातील चांगले शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचणित असलेल्या अनेक मुला-मुलींना मदत करीत असतात आणि त्यांनी आतापर्यंत अनेक गरजुना आर्थिक मदत केली आहे.

ह्यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रीशराव आत्राम, दिलीपभाऊ सिडाम, राजेश्वरीताई तलांडे ग्रामपंचायत कर्मचारी तसेच विकासभाऊ तोडसाम, (राजे फोटोग्राफर) रवि भाऊ जोरीगलवार कुमारी. सुनिता अरका यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Previous Post

अहमदनगर रस्त्याचा कामात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, काँग्रेस नेत्यांचा आत्मदहनाचा इशारा.

Next Post

वर्धा जिल्हातील चाणकी ते खड्का चारमंडळ प्रधानमंत्री ग्राम सडक योजनाने मोठा भष्ट्राचार, पाणी मुरल म्हणून अधिकारी मुंग गिळून गप्प.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्हातील चाणकी ते खड्का चारमंडळ प्रधानमंत्री ग्राम सडक योजनाने मोठा भष्ट्राचार, पाणी मुरल म्हणून अधिकारी मुंग गिळून गप्प.

वर्धा जिल्हातील चाणकी ते खड्का चारमंडळ प्रधानमंत्री ग्राम सडक योजनाने मोठा भष्ट्राचार, पाणी मुरल म्हणून अधिकारी मुंग गिळून गप्प.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In