Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

समुद्रपूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत अरविंद येणुरकर “सर्वोत्कृष्ट पोलीस हेड कॉन्स्टेबल” या पुरस्काराने सन्मानित.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 17, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
समुद्रपूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत अरविंद येणुरकर “सर्वोत्कृष्ट पोलीस हेड कॉन्स्टेबल” या पुरस्काराने सन्मानित.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन वर्धा:- वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक यांच्या वतीने समुद्रपुर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल 261 अरविंद येणुरकर यांना माहे एप्रिल 2023 चे “सर्वोत्कृष्ट पोलीस हेड कॉन्स्टेबल” या पुरस्काराने गौरविण्यात आले.

वर्धा जिल्ह्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात अवैध दारू, चोरी, ड्रॅग सह अनेक अवैध व्यवसाय वाढत आहे. त्यामुळे वर्धा जील्हातील पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी धडक कारवाई करत यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर आळा घालण्याचे काम करणाऱ्या व सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलिसांना दर महिन्याला जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कडून सन्मानित करण्यात येते. त्यामुळे अरविंद येनुरकर यांना माहे एप्रिल 2023 चे “सर्वोत्कृष्ट पोलीस हेड कॉन्स्टेबल” या पुरस्काराने गौरविण्यात आले.

समुद्रपुर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले अरविंद येणुरकर यांनी समुद्रपुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध गावठी दारू भट्यावर धाड टाकून ते बंद पाडल्या. चोरीच्या घटनेचा तपास करून आरोपीला जेरबंद केले. ड्रग्ज गांजा तस्करीचे रॉकेट चा स्पर्धाफास करून ते उघडतीस आणले. त्यांच्या या कार्याबद्दल वर्धा जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामुळे समुद्रपुर पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

वर्धा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात अरविंद येणुरकर यांना “सर्वोत्कृष्ट पोलीस हेड कॉन्स्टेबल” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Previous Post

मिरज शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयास राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे यांचे नाव देण्यात यावे सेवक लोकहित मंच ची मागणी.

Next Post

श्याम इडेपवार यांच्या लोटांगण आंदोलनांला दडपणाऱ्या नेत्यांचा व प्रशासनाचा निषेध: सतीश धोबे

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
श्याम इडेपवार यांच्या लोटांगण आंदोलनांला दडपणाऱ्या नेत्यांचा व प्रशासनाचा निषेध: सतीश धोबे

श्याम इडेपवार यांच्या लोटांगण आंदोलनांला दडपणाऱ्या नेत्यांचा व प्रशासनाचा निषेध: सतीश धोबे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In