Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मावळमधील बाबाराजे देशमुखला 70 लाखाच्या खंडणी प्रकरणी शिरगाव पोलिसानी केले अटक…

पंकेश जाधव by पंकेश जाधव
May 18, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मावळमधील बाबाराजे देशमुखला 70 लाखाच्या खंडणी प्रकरणी शिरगाव पोलिसानी केले अटक…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

समाज माध्यमांवर सदैव प्रकाश झोतात असणाऱ्या मावळमधील प्रशांत उर्फ बाबाराजे गणपतराव देशमुख (33, रा. मु.पो. बेबडओव्हळ, ता. मावळ, जि. पुणे) याला शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे बाबाराजे देशमुख याच्याविरूध्द 70 लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करून 5 लाख खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी वडगाव बुद्रुक येथील एका 48 वर्षीय सिव्हील इंजिनियरने शिरगाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बाबाराजे देशमुख याच्याविरूध्द भादंवि कलम 406, 420, 386, 387 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदरील गुन्हा सन 2013 ते नोव्हेंबर 2020 दरम्यान वेळावेळी मावळ तालुक्यातील बेबडओव्हळ येथील गट नंबर 196 घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बाबाराजे देशमुखची गट नंबर 196 मध्ये मौजे बेबड ओव्हळ (ता. मावळ)येथे असणारी 5 एकर मिळकत ही वनीकरण विभागात समाविष्ट आहे. त्या मिळकतीचे प्लॉटिंग होत नाही

याबाबत देशमुखला माहिती आहे. तरीदेखील त्याने त्या मिळकतीमधील 25 गुंठे जागेचा व्यवहार फिर्यादी सिव्हील इंजिनियरसोबत केला. त्याचा मोबदला म्हणून 25 लाख रूपये घेतले. त्या जागेचे फिर्यादीच्या नावाने खरेदीखत करून न देता व घेतलेले 25 लाख रूपये फिर्यादीला परत न करता त्यांची फसवणूक केली. 70 लाखाच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास अथवा पोलिसांकडे तक्रार केल्यास फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली आणि 5 लाख रूपये खंडणी म्हणून घेतले.शिरगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बाबाराजे देशमुख याला अटक केली आहे.गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.

Previous Post

मोक्क्यातील फरारी आरोपीस शिताफीने पकडण्यात दत्तवाडी पोलीसांना यश एक वर्षापासुन होता फरार

Next Post

गुन्हे शाखा युनिट ४, पिंपरी चिंचवडची धडाकेबाज कामगिरी सराईत गुन्हेगारास पकडुन त्याचेकडुन एकुण ११ मोटार सायकल जप्त.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
गुन्हे शाखा युनिट ४, पिंपरी चिंचवडची धडाकेबाज कामगिरी सराईत गुन्हेगारास पकडुन त्याचेकडुन एकुण ११ मोटार सायकल जप्त.

गुन्हे शाखा युनिट ४, पिंपरी चिंचवडची धडाकेबाज कामगिरी सराईत गुन्हेगारास पकडुन त्याचेकडुन एकुण ११ मोटार सायकल जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In