Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चंदननगर पोलीसांनी सायबर फसवणुक करणा-या आरोपीला पश्चिम बंगाल मधुन केले जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
May 19, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चंदननगर पोलीसांनी सायबर फसवणुक करणा-या आरोपीला पश्चिम बंगाल मधुन केले जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

चंदननगर पोलिस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- तक्रारदार नामे श्री. बिरसिंह देवचंद सोळंकी वय ६८ वर्षे रा. खराडी पुणे यांनी दि. १९/०१/ २०२३ रोजी ऑनलाईन औषधे कुरियरने मागवले होते. सदर कुरीयर कुठपर्यंत आले हे तपासण्यासाठी अर्जदार यांनी ऑनलाईन गुगलवर सर्च करुन अज्ञात गैरअर्जदाराचा मोबाईल क्रमांक मिळवून सदर मोबाईल धारक याला फोन करुन विचारणा केली असता सदर मोबाईल धारक यांनी तक्रारदार यांना पार्सल बाबत माहिती देण्याचे बहाण्याने लिंक पाठवुन सदर लिंक क्लिक करावयास लावुन अर्जदार यांची १,२३,९९९/- रुपयांची आर्थिक फसवणुक केलेबाबत चंदननगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ७८ / २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे अनुषंगाने तक्रारदार यांचे फसवणुक झालेल्या पैशाबाबत तसेच बँक खाते धारकाबाबत माहिती घेतली असता सदरचा बँक खाते धारक हा पश्चिम बंगाल या राज्यातील असल्याचे समजून आलें आहे .सदर बँक खात्याला लिंक असलेला मोबाईल क्रमांक व गिमेल आयडीची माहिती घेतली असता सदरचे मोबाईलचे लोकेशन व जीमेलच्या आयपी अॅड्रेसवरुन प्राप्त झालेल्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन हे पश्चिम बंगाल राज्यामधील दक्षिण येथील असल्याचे समजुन आले. सदर ठिकाणी चंदननगर पोलीस स्टेशन येथील सायबर पथकाचे पोउपनि रामेश्वर रेवले, पोहवा ३०५५ उकिर्डे, पोशि १०७२८ शिंदे असे तपासकामी जावुन प्राप्त मोबाईल क्रमांकाचे लोकेशन नुसार तपन पोलीस स्टेशन, दक्षिण दिनाजपुर पश्चिम बंगाल येथील स्थानिक पोलीसांची मदत घेवुन फसवणुक करणा-या मोबाईल धारक इसम नामे- समीर नरेश रॉय वय २१ वर्षे रा. बज्रपुकुर, नया बाजार दक्षिण दिनाजपुर, पश्चिम बंगाल यास ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता सदर गुन्हा त्याने केल्याचे निषन्न झाल्याने त्याला नमुद गुन्हयात तपन पोलीस स्टेशन येथे दि. १२/०५/२०२३ रोजी अटक करुन त्यास दि. १३/०५/२०२३ रोजी ट्रान्झीस्ट रिमांड करता सीजीएम कोर्ट बालुरघाट दक्षिण दिनाजपुर पश्चिम बंगाल येथे हजर करुन मा. कोर्टाकडुन त्याची ०६ दिवसांची ट्रान्झीस्ट रिमांड मंजुर केली. त्यास दि. १६/०५/२०२३ रोजी मा. न्यायालय कोर्ट क्र ०५ पुणे येथे हजर केले असता मा. न्यायालयाने त्याची दि.१९/०५/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे.

सदरची कामगिरी ही मा. शशिकांत बोराटे पोलीस उपआयुक्त सो परि ०४ मा किशोर जाधव सहा आयुक्त सतो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक गुन्हे जगन्नाथ जानकर यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि पोउपनि रामेश्वर रेवले, पोहवा ३०५५ उकिर्डे, मपोना ६२९७ १०७२८ शिंदे मपोशि ११०९१ डहाळे यांनी केली असुन सदर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेवले, चंदननगर पोलीस स्टेशन करत आहेत.

Previous Post

पुणेकरांनो सावधान! मोठ्या प्रमाणात पुण्यातून मुली गायब, मागील तीन महिन्यात 16 ते 25 वर्षाच्या तब्बल 447 मुली बेपत्ता.

Next Post

खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा यांची धडाकेबाज कामगिरी..गांजा व मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन औषधाची विक्री करणा-या आरोपीस अटक

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा यांची धडाकेबाज कामगिरी..गांजा व मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन औषधाची विक्री करणा-या आरोपीस अटक

खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा यांची धडाकेबाज कामगिरी..गांजा व मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन औषधाची विक्री करणा-या आरोपीस अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In