Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

वर्धा: नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत आर्थिक सहाय्य, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 20, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वर्धा: नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत आर्थिक सहाय्य, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- शेतात राबतांना शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीस शेतकरी बळी ठरतात. अशा प्रसंगी त्यांना आर्थिक मदत देता यावी यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत आपत्ती उद्भवल्यास शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत मदत दिली जाते.

शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, अशा नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघातामुले शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तिस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते.

अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास, त्यांच्या कुटुंबास योजनेतून आर्थिक सहाय्य दिले जाते. योजनेंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये सहाय्य दिले जाते. अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 2 लाख तसेच एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 1 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.

या योजनेंतर्गत अपघातांच्या बाबींमध्ये रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतूनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरुन पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे, चावण्यामुळे जखमी, मृत्यू अशा अपघातांचा समावेश आहे.
योजनेच्या लाभासाठी अर्जासोबत सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गांव नमुना नं. 6 क नुसार मंजूर झालेल्या वारसाची नोंद, वारसदाराचे ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, निवडणुक ओळखपत्र, अपघातग्रस्ताचा वयाचा दाखला तसेच प्रथम माहिती अहवाल, घटनास्थळ पंचनामा, अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक. अपघात घडल्यानंतर कागदपत्रांसह प्रस्ताव संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे 30 दिवसाच्या आंत सादर करावा लागेल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

नाशिक: लाच स्वीकारताना महिला आरोग्य अधिकाऱ्यासह तिघाना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ठोकल्या बेड्या.

Next Post

नागपूरकरांनो सावधान! शहरात सांडपाण्यात मिळून आले चिकुन गुनिया, रेबीज व कोरोनाचे विषाणू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूरकरांनो सावधान! शहरात सांडपाण्यात मिळून आले चिकुन गुनिया, रेबीज व कोरोनाचे विषाणू.

नागपूरकरांनो सावधान! शहरात सांडपाण्यात मिळून आले चिकुन गुनिया, रेबीज व कोरोनाचे विषाणू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In