Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

लॅपटॉप चोरी करणारा आरोपी येरवडा तपास पथकाकडून जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
May 24, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
लॅपटॉप चोरी करणारा आरोपी येरवडा तपास पथकाकडून जेरबंद

Male thief wearing mask and running while carrying a laptop computer, isolated on white background

0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. २२/०५/२०२३ रोजी कल्याणीनगर भागात फिर्यादी यांचा डेल कंपनीचा लॅपटॉप कोणीतरी अज्ञात इसमाने लबाडीच्या इरादयाने चोरुन नेला होता.. सदरबाबत येरवडा पो. स्टे. गु.र.नं. ३३९ / २०२३ भादवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार, तुषार खराडे, दत्ता शिंदे व सुरज ओंबासे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हा लक्ष्मीनगर, येरवडा भागात येणार आहे.. सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहितीवरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे तेथे जावुन आरोपी साजीद अली हसन अन्सारी, वय ३४, रा. लक्ष्मीनगर येरवडा, पुणे या ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. आरोपीस दि. २३/०५/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे. त्याचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेला १,२५,०००/- किंमतीचा लॅपटॉप हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, श्रीरंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ४, श्री. शशिकांत बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक, गुन्हे श्री जयदिप गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे, सपोफौ.प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार, गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख, सागर जगदाळे, कैलास डुकरे, पोअं अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, अश्विन देठे व सुशांत भोसले यांनी केली आहे. सागर दत्तात्रय

Previous Post

मोक्कातील पाहिजे आरोपी येरवडा तपास पथक कडून जेरबंद

Next Post

Букмекерская Контора Мостбет Обзор%2C Бонусы%2C Отзывы%2C Регистрация%2C Сайт%2C Пополнение И вывод%2C Налоги%2C Помощь же Решении Пробле

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post

Букмекерская Контора Мостбет Обзор%2C Бонусы%2C Отзывы%2C Регистрация%2C Сайт%2C Пополнение И вывод%2C Налоги%2C Помощь же Решении Пробле

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In