Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

दिवसा घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगारास अटक घरफोडीचे ०३ गुन्हे उघड करत किं.रु.१२,२०,०००/- चे २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने जप्त वाकड पोलिस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
May 25, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
दिवसा घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगारास अटक घरफोडीचे ०३ गुन्हे उघड करत किं.रु.१२,२०,०००/- चे २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने जप्त वाकड पोलिस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

वाकड पोलिस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- उन्हाळ्याचे सुट्टीचे निमीत्त पिंपरी चिंचवड परीसरातील असंख्य रहीवासी आपली राहती घरे बंद करुन गावी जात असतात. त्यामुळे मोठया प्रमाणावर घरफोडीचे गुन्हयामध्ये वाढ होते असते. त्याअनुषंगाने मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, यानी राव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना जास्तीत जास्त पोलीस अमलदार नेमुन सतर्क पेट्रोलींग करणेबाबत तसेच गुन्हे प्रकटीकरण विभागास सक्त पेट्रोलींग करून घरफोडीचे गुन्हयांना आळा घालणेबाबत आदेश दिले आहेत.

दि. १७/०५/२०१३ रोजी ११.३० वा ते १७.१५ का दरम्यान सनं २८ / १ शिवराजनगर रहाटणी पुणे येथे चंद्रकांत बाळकृष्ण चव्हाण वय ४८ वर्षे रा. सन. २८/१ शिवराजनगर रहाटणी पुणे यांचे बंद घराचे कडी कोयंडा कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून घरात प्रवेश करुन घरातील १० तोळे वजनाचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम असा ऐवज घरफोडी चोरी करून नेला बगेरे मजकुरचा गुन्हा रजि.नं. ४८२ / २०२३भाविक ४५४,३८० अन्वये दाखल झाला.त्या अनुषंगाने मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकातील सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण व तपास पथक अमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून गुन्हे घडणारी वेळ व वारवार गुन्हे घडणारे एरीया मध्यं प्रतिरक्षात्मक पेट्रोलींग करत सापळा कारवाई व वाकड पोलीस स्टेशन हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी करून गुन्हयांना आळा घालणे व आरोपींना पकडून गुन्हे उघड करणेबाबत सुचना दिल्या त्याप्रमाणे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक व पारंपारीक पध्दतीने तपास सुरु केले. सपोनि संतोष पाटील व त्यांचे सांवतचे पोलीस स्टाफ पेट्रोलींग करीत जगताप डेअरी बिजाली येवुन थांबले असता त्यांना तेथे अॅक्टीव्हा मोपेडवरून एक फिकट निळे रंगाचा टिशर्ट घातलेला इसम येताना दिसला. सदरचा इसम हा शिवराज नगर रहाटणी पुणे येथे घडलेल्या घरफोडीतील संशयीत इसमा सारखा वाटला, परंतु सदरचा इसम पोलीसांना पाहताच तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करताच त्यास ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव सचिन भिमराव पाटील वय ३२ वर्ष रा. भारत फोर्स कंपनीजवळ, साईपार्क, घोरपडी गाव, घोरपडी पुणे असे सांगीतले. सदरचे इसमास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेला मागील बाजूस घराचे कडी कोयंडा तोडण्यासाठी परलेला एक स्टिलचा छोटा रोड खोचलेला मिळुन आला. सदरचा इसम हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी देखील ०५ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत हे निष्पन्न झालेने त्याचेकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने वाकड व चतुःश्रीगी भागातील बंद घर फोडुन घरफोडी केल्याची कबुली दिलेने त्याचेकडुन ०३ गुन्हे उघड करून १२,२०,०००/- रुपये किंमतीचे २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने हस्तगत आले असून तपास चालू आहे. आरोपीकडून खालील गुन्हे उघड करणेत आले आहेत.

२पोलीस ठाणे वाकड
वाकड़ गु.र.नंबर कलम४८२ / २०२३
भाविक ४५४,३८० ३६४/२०२३ भाविक ४५४,४५७, ३८०
3 ३३६/२०२३ भाविक ४५४,३८०

सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सा पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डी. संजय शिंदे सो सहपोलीस आयुक्त, मा.श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे सो, पोलीस उप आयुक्त, परि-२ पिंपरी चिंचवड, मा. श्री. श्री डिसले, सहा. पोलीस आयुक्त सो वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक गुन्हे-२, सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफोबिभीषण कन्हेरकर, सपोफो बाबाजान इनामदार, सोफी राजेंद्र काळे पाहवा बंदु गिरे पोहचा संतोष बर्गे, पोहवा स्वप्निल खेतले पोहवा अतिश जाधव, पाहवा, प्रमोद कदम, पोना अतिक शेख, पोना विक्रांत चव्हाण, पोना, प्रशांत गिलवीले, पोशि अजय फल्ले, पोशितात्या शिंदे, पोशि स्वप्निल लोखंडे, पोशि सौदागर लामतुरे, पॉश विनायक घारगे, पोशि रमेश खेडकर, पोशिकतेच खराडे, पोशि भास्कर भारती तसेच परिमंडळ-०२ कडील पोशि पंडीत यांनी मिळून केली आहे.

अटक आरोपी सचिन भिमराव पाटील वय ३२ वर्षे रा. भारत फोर्स कंपनीजवळ, साईपार्क, घोरपडी गाव, घोरपडी पुणे याचेवर खालील प्रमाणे पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत..

1 चंदन नगर पोलीस स्टेशन
2 चंदन नगर पोलीस स्टेशन
3 चंदन नगर पोलीस स्टेशन
4 मुंढवा पोलिस स्टेशन
5 हडपसर पोलिस स्टेशन

Previous Post

रेकॉर्डवरील गुन्हेगार व त्याच्या साथीदारास ०३ पिस्टल व ०३ जिवंत काडतुसासह अटक

Next Post

Vítejte V Casinovém Světě

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post

Vítejte V Casinovém Světě

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In