Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

सांगली जिल्ह्याला कायमस्वरूपी सहाय्यक कामगार आयुक्त नियुक्त केल्याबद्दल कामगारमंत्री सुरेश खाडे यांचे सेवक कामगार संघटनेने आभार मानले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 26, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, सांगली
0 0
0
सांगली जिल्ह्याला कायमस्वरूपी सहाय्यक कामगार आयुक्त नियुक्त केल्याबद्दल कामगारमंत्री  सुरेश खाडे यांचे सेवक कामगार संघटनेने  आभार मानले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतुन श्रमिक, कष्टकरी, बांधकाम कामगार व इतर सर्व कामगारांना सतत अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. यामुळे रिक्त असणारे सहाय्यक कामगार आयुक्त हे पद, कामगारांची होणारी गैरसोय थांबविण्यास, प्रलंबित कामे मार्गी लागण्यास तात्काळ भरण्याची मोठी गरज होती कारण सांगली जिल्ह्याला गेली अनेक वर्षांपासून जिल्ह्यासाठी स्वतंत्र सहाय्यक कामगार आयुक्त यांची निवड करण्यात आलीच नव्हती कामगारांचे व संबधित कार्यालयाशी संबधित नागरीकांची होणारी दुर्दशा लक्षात घेऊन कामगारमंत्री ना. सुरेश खाडे यांनी सांगली जिल्ह्यासाठी स्वतंत्र सहाय्यक कामगार आयुक्त यांची निवड केल्याबद्दल सेवक संघटित व असंघटित बांधकाम व सर्व श्रमिक कामगार संघटनेकडून आभार व्यक्त केले.

तसेच सांगली जिल्ह्याचे नव नियुक्त सहाय्यक कामगार आयुक्त एम.ए.मुजावर यांनी गुरूवार दिनांक १८ मे रोजी रितसर पदभार स्वीकारले आहे त्याची सेवक कामगार संघटनेकडून सदिच्छा भेट घेऊन संघटनेचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देवून त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले त्याच बरोबर प्रलंबित असणारे अनेक समस्यांवर चर्चा झाली त्या वेळेस सहाय्यक कामगार आयुक्त मा.एम.ए.मुजावर साहेब यांनी प्रलंबित असणारे सर्व विषय लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

यावेळी प्रामुख्याने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमरफारुक ककमरी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय वाघमारे, जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे, कवठेमहंकाळ तालुकाध्यक्ष सचिन वाघमारे, आरोग्य विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम आदि उपस्थित होते.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

जिवती येथे ग्रामीण रुग्णालयासाठी जण आक्रोश रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Next Post

वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सहाय्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सहाय्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना.

वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सहाय्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In