Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे शहरात मोठया प्रमाणात चरसची विक्री करुन घातकशस्त्राचा साठा बाळगणारा युनिट ०१ कडुन अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
May 26, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे शहरात मोठया प्रमाणात चरसची विक्री करुन घातकशस्त्राचा साठा बाळगणारा युनिट ०१ कडुन अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

गुन्हे शाखा युनिट १ पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २५/०५/२०२३ रोजी युनिट ०१ कडील पोलीस अंमलदार अनिकेत बाबर यांना बातमी मिळाली की, ऑर्थिक बिल्डींग, सदाशिव पेठ, नातूबाग, पुणे येथे एक इसम चरसची विक्री करीत आहे. अशी बातमी प्राप्त झाल्याने लागलीच आम्ही सदरची बातमी युनिट-१ चे प्रभारी अधिकारी मा शब्बीर सय्यद. वपोनिरी यांना कळवीली त्यांनी तात्काळ मा. वरिष्ठांची परवानगीने प्राप्त बातमीचे अनुषंगाने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शना प्रमाणे युनिट १ कडील अधिकारी व अंमलदार यांनी सदर सापळा रचुन एका इसमांस ताब्यात घेतले असता त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव पत्ता सागर सुभाष मोडक वय ४३ वर्ष रा १३६७ सदाशिव पेठ, ऑर्चिड बिल्डींग, पुणे असे असल्याचे सांगीतले. सदर इसमाची झडती घेतली असता त्याचे पॅन्टचे उजवे खिशात मिळून आलेल्या काळ्या चिकटव कडक पदार्थो मधिल अत्यंत अल्प प्रमाणातील तुकडयाची सोबतच्या ड्रग्ज डिटेक्शन किटव्दारे तपासणी केली असता सदरचा पदार्थ हा चरस असल्याचे प्राथमीक दृष्ट्या निष्पन्न झाले. त्यांची अंगझडती व घरझडतीमध्ये कि ५,१९,०००/- रु चरस अंमली पदार्थ ३५२ ग्रॅम, ६५५०/- रु ची ३ तलवार, २ कुकरी, १ सत्तुर, १ कु हाड, १ चाकु, १ रापी अशी बेकायदेशिररित्या हत्यारे व किं रू १६०००/- च्या एकुण ३२ नग चिलीम विक्री करीता मिळाले असा सर्व मिळून ५,७२,०५० रु किंच्या माल जप्त करण्यात आला आहे. सदर इसमास पुढील कारवाई कामी खडक पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री रितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री संदिप कर्णिक सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री अमोल झेंडे – पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, मा. श्री सुनिल पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद युनिट ०१ पोलीस उप निरीक्षक सुनिल कुलकर्णी, श्रेणी पो.उप.नि. अजय जाधव, पो. अंमलदार. अनिकेत बाबर, सपोफी राहुल मखरे, शशिकांत दरेकर, दत्ता सोनावणे, विठ्ठल साळुंखे, रुक्साना नदाफ, तुषार माळवदकर यांनी केली आहे.

Previous Post

हिंगणघाट रेल्वे स्टेशनला स्मार्ट (मॉडेल) रेल्वे स्टेशन बनविण्यात यावे; रेल्वे प्रशासनाला राकॉ पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांची मागणी.

Next Post

जिवघेणा हल्ला करुन परागंदा झालेल्या अनोळखी आरोपींचा छडा लावून अटक अटक आरोपी तामिळनाडू राज्यातील सराईत गुन्हेगार वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
जिवघेणा हल्ला करुन परागंदा झालेल्या अनोळखी आरोपींचा छडा लावून अटक अटक आरोपी तामिळनाडू राज्यातील सराईत गुन्हेगार वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.

जिवघेणा हल्ला करुन परागंदा झालेल्या अनोळखी आरोपींचा छडा लावून अटक अटक आरोपी तामिळनाडू राज्यातील सराईत गुन्हेगार वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In