Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट पोलिसांची धडक कार्यवाही देशी, विदेशी दारुचा लाखो रु मुद्देमाल केला जप्त.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 29, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट पोलिसांची धडक कार्यवाही देशी, विदेशी दारुचा लाखो रु मुद्देमाल केला जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा. न. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात मोठ्या प्रमाणात अवैध रित्या दारू विक्री जोमात सुरू आहे. आता हिंगणघाट पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. त्यात दिनांक 27 मे रोजी पोलीस पेट्रोलिंग करीत असताना विश्वासनीय मुखबीराने दिलेल्या माहिती वरून पो,हवा नरेंद्र डहाके, ना पो शि सचिन भारशंकर, ना पो शी सचिन घेवन्दे, ना पो शि अज़हर खान, पो शि अमोल तिजारे यांनी संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट येथे राहणाऱ्या दीक्षित मिलिद भगत वय 26 वर्ष हे आपल्या फायद्यासाठी अवैध रित्या देशी विदेशी दारू विक्री करीत आणुन लोकांना अवैध रित्या विक्री करत असे पोलिसांचा विश्वासनीय मुखबीराच्या माहिती वरून प्रो रेड केला असता दीक्षित भगत यांच्या घरची झडतीतून देशी-विदेशी दारू व मोपेड वाहन असा एकूण 1,48,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करूंन त्याचे विरूद्ध गुन्हा नोंद करूंन तपासात घेतला.

सदरची कामगिरी नूरुल हसन पोलीस अधीक्षक, डॉ. सागर कवड़े, अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा, दिनेश कदम उपविभागीय पोलीस अधिकारी, हिगणघाट पोलीस निरीक्षक कैलाश पुंडकर पोलीस स्टेशन हिगणघाट यांचे मार्गदर्शनात डी.बी.पथकाचे पो,हवा नरेंद्र डहाके, नापोशी सचिन भारशंकर, सचिन घेवन्दे, विशाल बंगाले, अज़हर खान यांनी केली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप संपादक 9766445348-7385445348

Previous Post

शिंदे गटाचे 22 आमदार बाहेर पडण्याच्या स्थितीत, शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरेंना निरोपही पाठवला; नव्या दाव्याने खळबळ

Next Post

सावनेर येथील गोमुख कनिष्ठ महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम, 12 वी निकालात विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सावनेर येथील गोमुख कनिष्ठ महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम, 12 वी निकालात विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल.

सावनेर येथील गोमुख कनिष्ठ महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम, 12 वी निकालात विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In