Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

सावनेर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश, 10 वी परीक्षेत 100 टक्के विद्यार्थी पास.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 2, 2023
in तंत्रज्ञान, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
सावनेर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश, 10 वी परीक्षेत 100 टक्के विद्यार्थी पास.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं -9822724136

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- नुसताच राज्य बोर्डाचा 10 वी चा निकाल जाहीर करण्यात आला त्यात सावनेर शहरातील नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या श्रीलीला बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर द्वारा संचालित सावनेर पब्लिक स्कूल गुजरखेडी सावनेर येथील एस.एस.सी (स्टेट बोर्ड) चा निकाल १०० टक्के लागला. त्यामध्ये प्रथम क्रमांक – कु. पुर्वा अंडे 93%, द्वितीय क्रमांक कु. नैना राजभर 84.20%, तृतीय क्रमांक कु. सेजल लेदे -83.20% यांनी प्राप्त करून घवघवीत यश मिळवत आपले शाळेचे आणि आपल्या पालकांचे नाव उज्वल केले.

याप्रमाणे या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.तसेच उर्वरित विद्यार्थी सुद्धा विशेष प्राविण्य श्रेणीत पास झाले. विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे, सचिव डॉ. प्रतिभा जीवतोडे संस्थेचे संचालक रत्नाकरजी डहाके (पाटील) तसेच प्राचार्या वैशाली देशपांडे, ममता अग्रवाल, शिक्षक मंगला जोगी, चंद्रकांत कोमुजवार, अमोल जीवतोडे, पायल सूर्यवंशी, राजू बारापात्रे, वैशाली लांजेवार, पद्मा हिरतकर प्रफुल नारनवरे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, पालक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती करीता आजच संपर्क साधावा. 9766445348/7385445348

Previous Post

राजुरा येथे 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सर्वांनी जोपासावा: हंसराज अहिर

Next Post

नांदेड: डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढली म्हणून बौध्द युवकाची दिवसाढवळ्या तलवारी वार करून हत्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नांदेड: डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढली म्हणून बौध्द युवकाची दिवसाढवळ्या तलवारी वार करून हत्या.

नांदेड: डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढली म्हणून बौध्द युवकाची दिवसाढवळ्या तलवारी वार करून हत्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In