Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

हिंगणघाट भारत विद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम,शालांत परीक्षा मार्च 23 चा निकाल 92.35 टक्के.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 3, 2023
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट भारत विद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम,शालांत परीक्षा मार्च 23 चा निकाल 92.35 टक्के.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अक्षदा संतोष आंबटकर ही 95.80 टक्के घेत ही हिंगणघाट तालुक्यातुन व्दितिय.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन सोसायटी व्दारा संचालित भारत विद्यालयाने आपल्या दैदिप्यमान निकालाची परंपरा कायम ठेवत दहावीचा निकाल 92.35 लागला असून यात अक्षदा संतोष आंबटकर ही 95.80 टक्के घेत ही हिंगणघाट तालुक्यातुन व्दितिय तसेच विद्यालयातुन प्रथम आली. तसेच अंकित संतोष आंबटकर हा 93.60 टक्के घेत विद्यालयातुन व्दितिय आला त्याच प्रमाणे वेदिका रंजित कहुरके 92.00 टक्के, यश कमलाकर थुल 90 टक्के, तनुश्री राजकुमार कहुरके 89.80 टक्के, अनुष्का संतोष सारंगधर 89.40 टक्के, तेजस्वी धनराज नहार 89 टक्के गुण संपादीत करित प्राविण्य श्रेणी प्राप्त केली.

हिंगणघाट शहरातील भारत विद्यालयाचे 10 च्या या परीक्षेत एकुण विद्यार्थी 301 परीक्षेला बसलेले होते यापैकी 278 विद्यार्थी उर्त्तीण झाले. यात 54 विद्यार्थी प्राविण्य श्रेणी, 84 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 98 व्दितीय श्रेणी, पास श्रेणी 42 विद्यार्थी उत्तिर्ण झाले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन संस्थचे अध्यक्ष गोकुलदासजी राठी, सचिव रमेश धारकर, उपाध्यक्ष श्याम ‍भिमणवार संस्थचे सर्व संचालक सदस्य, मुख्याध्यापक बळीराम चव्हान, उपमुख्याध्यापक उदय भोकरे, पर्यवेक्षिका प्रतिभा आगलावे, पर्यवेक्षक विनोद नांदुरकर तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यानी अभिनंदन केले.

आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती करीता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप संपादक 9766445348, 7385445348

Previous Post

पुणे शहरातील येरवडा भागातील वाढती गुन्हेगारी बद्दल शिवसेनेच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन.

Next Post

1 जून 2023 रोजी ब्राह्मण एकता दिवस हिंगणघाट येथे उत्साहात साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
1 जून 2023 रोजी ब्राह्मण एकता दिवस हिंगणघाट येथे उत्साहात साजरा.

1 जून 2023 रोजी ब्राह्मण एकता दिवस हिंगणघाट येथे उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In