Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

भारत राष्ट्र समितिचे डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात तिसरा टप्पाची सिन्दी रेल्वेतुन सदस्य नोंदणी अभियानाला सुरवात.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 4, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
भारत राष्ट्र समितिचे डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात तिसरा टप्पाची सिन्दी रेल्वेतुन सदस्य नोंदणी अभियानाला सुरवात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी मोबा.न. 8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- भारत राष्ट्र समिती चे नेते डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात हिंगणघाट समुद्र पुर सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रात जोरदार सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली आहे. यावेळी भारत राष्ट्र समितीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या सदस्य नोंदणी अभियानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते आहे. आज तिसऱ्या टप्यातील नोदणी अभियानाला सिन्दी रेल्वेतुन सुरुवात करण्यात आली.

यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पूतळाला माल्यार्पण करून अब की बार किसान सरकार हा नारा देऊन तिसऱ्या टप्पाचा सभासद नोदणीला सुरवात करून माहीती पुस्तके, पोस्टर दुकाना दुकानात वाटप करण्यात आले. भारत राष्ट्र समिती आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा व लोकसभा 48 जागा लढविनार आहे, तसेच गावा गावात जाऊन भारत राष्ट्र समितीचे सदस्य बनवायचे व त्यातुनच ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद सर्व जागा लढविनार आहे. त्या मुळे शेतकरी वर्गाने विचार करून भारत राष्ट्र समिती सदस्य मोहीमेत भाग घेवून सदस्य बनावे असे आव्हान यावेळी भारत राष्ट्र समितीचे नेते डॉ. उमेश वावरे यांनी केले.

यावेळी या सदस्य नोंदणी अभियानातील गावातून मोहीमे सोबत, मनिष नांदे, मनिष कांबळे, राहुल मुन, ज्ञानेश्वर वरघने, चारू आटे, दिलीप कांबळे, भिमराव फूलमाळी, दिलीप विहितकर, कोयल धवणे सह अनेक कार्यकते उपस्थिति होते.

आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती करीता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप संपादक 9766445348-7385445348

Previous Post

गडचिरोली: न्यायाधीशांना घरी जाऊन धमकावल्याच्या प्रकरणात वादग्रस्त पोलीस निरीक्षकाला अखेर पोलिसांनी केली अटक.

Next Post

नागपूर: संविधान चौकात ओबीसी विविध प्रश्नाला घेऊन महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने साखळी उपोषण सुरू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर: संविधान चौकात ओबीसी विविध प्रश्नाला घेऊन महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने साखळी उपोषण सुरू.

नागपूर: संविधान चौकात ओबीसी विविध प्रश्नाला घेऊन महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने साखळी उपोषण सुरू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In