Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

आंबे तोडायला शेतात गेले आणि अंगावर वीज कोसळून एकाचा जागीच मृत्यू, वाशिम मालेगाव तालुक्यात घटना.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 6, 2023
in अपघात, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
आंबे तोडायला शेतात गेले आणि अंगावर वीज कोसळून एकाचा जागीच मृत्यू, वाशिम मालेगाव तालुक्यात घटना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सीमा सुरूशे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- जिल्हातील मालेगाव तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर येत आहे. येथे एका इसमावर वीज पडल्यामुळे जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

रविवारी वाशिम जिल्हात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. याच दरम्यान, मालेगाव तालुक्यात मुसळवाडी वडील आणि मुलगा आंबे तोडण्यासाठी शेतात गेले होते अचानक झाडावर वीज कोसळली. या दुर्घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, वडील गंभीर जखमी झाले आहेत. निवास कदम वय 31 वर्ष असे अंगावर वीज कोसळून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर, गोविंदा कदम वय 70 वर्ष असे जखमी झालेल्या वडिलांचे नाव आहे.

मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी येथील आहे. निवास हा त्याचे वडील गोविंदा यांच्यासह शेतात आंबे तोडायला गेले होते. मात्र, त्यावेळी झाडावर वीज कोसळल्याने निवासचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, गोविंदा हे गंभीर जखमी झाले आहेत. घरातील तरुण मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने कदम कुटुंबियांवर दुख:चे डोंगर कोसळले.

आपल्या परिसरातील बातम्या आणि प्रतिनिधी बनण्याकरिता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

नांदेड जिल्हातील अक्षय भालेराव हत्याकांड विरोधात वंचित पुणे शहर यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन.

Next Post

धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक कट्टरतावादाचा उदय.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक कट्टरतावादाचा उदय.

धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक कट्टरतावादाचा उदय.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In