Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी ! मोका गुन्हयातील फरार आरोपीतांना भारती विद्यापीठ पोलीसांकडुन अटक…

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 17, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मुंबईतून पुण्यात येऊन घरफोडी करणाऱ्या पाहिजे आरोपीस Unit-2 ने केले अटक, त्याचे ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली मोपेड हस्तगत
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- भारती वि. पीठ पोलीस स्टेशन गुरनं ११९ / २०२३ भा.द.वि कलम ३०७, ३२३, १४३, १४४, १४७, १४८, १४९ आर्म अॅक्ट ४ (२५) म पो अ कलम ३७ (१) (३) १३५, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३१ (ii)३ (२)३ (४) या गुन्हयातील पाहीजे आरोपीतांचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार शोध घेत असताना पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांना सदर गुन्हयातील मागील पाच महीन्यापासुन फरार असलेले आरोपी रियाज अब्दुल शेख, व अथर्व सणस हे जुना कात्रज बोगद्याजवळ येणार असल्याची माहीती मिळाल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज बोगद्याजवळ सापळा रचुन आरोपी नामे रियाज अब्दुल रज्जाक शेख, वय २१ वर्षे, रा. मस्के चाळ, संतोषनगर, कात्रज, पुणे २. अथर्व गणेश सणस, वय २० वर्षे, रा. जाधवनगर, भाग २, मांगडेवाडी, कात्रज, पुणे यांना ताब्यात घेवुन पुढील कारवाई कामी गुन्हयाचे तपासी अधिकारी मा. नारायण शिरगावकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सो स्वारगेट विभाग, पुणे यांचे ताब्यात देण्यात आले असुन त्यांनी सदर आरोपीतांना अटक केली आहे. वर नमुद आरोपीत हे गुन्हा केल्यानंतर मागील पाच महीन्यापासुन मिळुन येत नव्हते. त्यांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कशोशीने शोध घेवून त्यांना अटक केली आहे.

सदरची कारवाई मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा नारायण शिरगावकर सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, अभिजीत जाधव अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, निलेश खरमोडे, अभिनय चौधरी, अशिष गायकवाड, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

बीड मध्ये दोन गटात झालेल्या वादातून गोळीबाराची घटना, दोन जण जखमी.

Next Post

नागपुर गरिबावर कारवाई करणारे वीज महावितण बनले श्रीमंताच्या ताटा खालचे मांजर? नागरिकांचा संताप.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
नागपुर गरिबावर कारवाई करणारे वीज महावितण बनले श्रीमंताच्या ताटा खालचे मांजर? नागरिकांचा संताप.

नागपुर गरिबावर कारवाई करणारे वीज महावितण बनले श्रीमंताच्या ताटा खालचे मांजर? नागरिकांचा संताप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In