Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

भाजपा युवा मोर्चाचे पहिले जिल्हाध्यक्ष विलासराव गुडेल्लीवार यांचे खासदार अशोकजी नेते ह्यांनी केला सत्कार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 19, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
भाजपा युवा मोर्चाचे पहिले जिल्हाध्यक्ष विलासराव गुडेल्लीवार यांचे खासदार अशोकजी नेते ह्यांनी केला सत्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अहेरी येथे भाजपा तर्फे जेष्ठ कार्यकर्ता संमेलन संपन्न..!!

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- नरेंद्र मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाले ह्या निमित्ताने भाजपा तर्फे मोदी@9 हे महाजनसंपर्क अभियाना अंतर्गत अहेरी येथील माता कन्यका मंदिरात काल जेष्ठ कार्यकर्ता सम्मेलन आयोजित करण्यात आले होते, हयात 1982 ला आपल्या मोजकया सहकाऱ्यांना सोबत घेत कठिन व विपरीत परिस्थितित अहेरी शहरात भारतीय जनता पार्टिची गडचिरोली जिल्ह्यातील पहिली शाखा उघड़नारे तत्कालीन भाजपा युवा मोर्चाचे पहिले जिल्हाध्यक्ष तथा पहिले जिल्हा संघटन महामंत्री विलासराव गुडेल्लीवार यांचा सह अहेरी विधानसभा क्षेत्रातील अनेक जेष्ठ कार्यकर्त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन खासदार अशोकजी नेते यांनी सत्कार केला.

भाजपाची स्थापना 1980 ला झाल्यावर जुन्या कार्यकर्त्यांनी कठीण परिस्थितीत पक्षाची बीजे रोवली आज पक्षाचे वटवृक्ष झाले आहे, जुन्या पिढीतील भाजपा कार्यकर्त्यांचे योगदान आणि त्याग पक्ष कदापी विसरणार नाही, आपला योग्य तो सन्मान पक्षातर्फे केला जाईल असे प्रतिपादन ह्यावेळी खासदार अशोकजी नेते यांनी केले..!!
ह्या कार्यक्रमासाठी अहेरी विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Previous Post

आल्लापल्ली येथील आदिवासी लोकसेवा फाउंडेशनकडून युवक व युवतींकरिता मॅराथॉन स्पर्धचे आयोजन.

Next Post

अकोला पत्रकार सेवानिवृत्त प्राध्यापक रणजित इंगळे यांचा हत्याकांडाने हादळल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोला पत्रकार सेवानिवृत्त प्राध्यापक रणजित इंगळे यांचा हत्याकांडाने हादळल.

अकोला पत्रकार सेवानिवृत्त प्राध्यापक रणजित इंगळे यांचा हत्याकांडाने हादळल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In