Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

सेवक आरोग्य कामगार संघटनेकडून मुस्लिम समाजाचे नाव रोशन करणाऱ्या ॲड. उमरीया बशीर मुलानी यांचा सत्कार…

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 20, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, सांगली
0 0
0
सेवक आरोग्य कामगार संघटनेकडून मुस्लिम समाजाचे नाव रोशन करणाऱ्या ॲड. उमरीया बशीर मुलानी यांचा सत्कार…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटनेचे कायदेशीर सल्लागार मा. ॲड. बशीर मुलानी यांची सुकन्या ॲड.उमरीया बशीर मुलानी ह्यांनी एलएलएम (L.L.M.) फर्स्ट मध्ये 786 मार्क्स मिळऊन एन एस लॉ कॉलेज सांगली मध्ये पहिल्या क्रमांकाने पास झाले आहेत.

सेवक कामगार संघटनेकडून संघटनेचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले त्या वेळेस संघटनेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमरफारुक ककमरी म्हणाले कि एलएलएम (L.L.M) ची पदवी उच्चांकी गुणाने ती पण मुस्लिम समाजातील मुलीने घेने हि फार कौतुकास्पद बाब आहे सर्वच सामाजातील विषेतः मुस्लिम समाजातील विद्यार्थीनींनी ह्या मुलीचा आदर्श घेऊन शिक्षण क्षेत्रात सक्रिय सहभाग घेऊन उच्च शिक्षण घेऊन मोठ मोठी पदवी मिळवून येणारी पिढी साक्षर घडवून भारतीय संविधान संरक्षणासाठी सक्षम झाले पाहीजे. तसेच ॲड.बशीर मुलानी यांनी आपल्या मुलीस शिक्षण घेऊन एलएलएम (L.L.M.) पदवी मिळवूपर्यंत जे सामर्थ्य दाखवीले आहे त्यांचे सुद्धा कौतुक करण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे,शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम, कवठेमहंकाळ तालुकाध्यक्ष सचिन वाघमारे, नजीर मुलाणी, शिराज मुलाणी आदि उपस्थित होते.

Previous Post

शिवप्रसाद नागरी सहकारी पत संस्था मर्या. सांगली संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध.

Next Post

अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकुण ७,३८,८००/- रुपये किंमतीचा २९ किलो गांजा केला जप्त…

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकुण ७,३८,८००/- रुपये किंमतीचा २९ किलो गांजा केला जप्त…

अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकुण ७,३८,८००/- रुपये किंमतीचा २९ किलो गांजा केला जप्त...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In