Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गुंगीचे औषध देवून बलत्कार करून खंडणी मागणा-या गुन्हेगारास चंदननगर पोलीसांनी खांदवेनगर भागातुन केली अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 23, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गुंगीचे औषध देवून बलत्कार करून खंडणी मागणा-या गुन्हेगारास चंदननगर पोलीसांनी खांदवेनगर भागातुन केली अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आरोपी नामे विरेश यशवंत म्हस्के, वय ४० वर्षे, रा. ४८/२, लेन नं ९ गणेशनगर वडगावशेरी पुणे याने – फेब्रुवारी २०१९ मध्ये फिर्यादी महिलेस नाष्ट्यामध्ये गुंगीचे औषध देवून लॉजवर घेवुन जावून वारंवार बलत्कार करून तेथील फोटो काढुन ते सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. नंतर फिर्यादीस मुलगी झाल्यावर तिला बापाचे नाव देण्यासाठी २०,००,०००/- (वीस लाख रूपयांची खंडणी मागुन १२,००,०००/- (बारा लाख रूपये लोन फिर्यादीचे नावावर घेवुन ते आरोपीने फिर्यादी महिलेस धमकी देवून स्वतःचे अकावंटवर ट्रान्सफर करून घेवुन तो फरार झाला होता. म्हणुन तक्रारदार महिलेने तक्रार दिले वरून दि. २०/०६/ २०२३ रोजी चंदननगर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नं २७७/ २०२३ भादवि कलम ३७६, ३७६ (२) (एन), ३८४.३२३, ३२८.५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंद -झाला होता. सदर गुन्हयाचे अनुषंगाने चंदननगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अमलदार हे आरोपीचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार शिवाजी धांडे, नामदेव गडदरे यांना तांत्रिक विश्लेषणद्वारे तसेच गोपनिय बातमी दारामार्फत बातमी मिळाली की सदरचा आरोपीत इसम हा खांदवेनगर भागात लपुन बसला आहे त्यानुसार सदर आरोपीचा स्टाफसह शोध घेवून त्यास खांदवेनगर पुणे भागातून दि. २०/०६/२०२३ रोजी ताब्यात घेवुन तात्काळ अटक केली आहे.

सदरची कामगिरी ही मा.शशिकांत बोराटे, पोलीस उपआयुक्त परीमंडळ ४ पुणे शहर, मा. संजय पाटील. सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे मा. राजेंद्र लांडगे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक साो, चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, मा. जगन्नाथ जानकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सो, चंदननगर पो.स्टे. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी अरविंद कुमरे, पोउपनिरी दिलीप पालवे, पोलीस अंमलदार- सुहास निगडे, सचिन रणदिवे, अविनाश संकपाळ, श्रीकांत शेंडे, शिवाजी धांडे, महेश नाणेकर, नामदेव गडदरे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, शेखर शिंदे, सुभाष आव्हाड, विकास कदम, गणेश हांडगर यांनी केली असुन पुढील तपास मपोउनि सांगिता काळे या करत आहेत.

Previous Post

अहमदनगर जिल्ह्यातील माळीबाभुळगाव येथे विहिरीत आढळले एकच कुटुंबातील चौघांचे मृतदेह.

Next Post

‘सर्वसामान्य नागरिकांना खेटे घालायला लावू नका’ -आमदार सत्यजीत तांबे यांचं मुख्य सचिवांना पत्राद्वारे साकडं

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
‘सर्वसामान्य नागरिकांना खेटे घालायला लावू नका’ -आमदार सत्यजीत तांबे यांचं मुख्य सचिवांना पत्राद्वारे साकडं

'सर्वसामान्य नागरिकांना खेटे घालायला लावू नका' -आमदार सत्यजीत तांबे यांचं मुख्य सचिवांना पत्राद्वारे साकडं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In