Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बेकायदेशीर गावठी पिस्टल जवळ बाळगणाऱ्या गुन्हेगारास चंदननगर पोलीसांनी ठोकल्या बेडया

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 23, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बेकायदेशीर गावठी पिस्टल जवळ बाळगणाऱ्या गुन्हेगारास चंदननगर पोलीसांनी ठोकल्या बेडया
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

चंदन नगर पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २३/०६/२०२३ रोजी चंदननगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे पोलीस सचिन कुटे, पोलीस शिपाई गणेश हांडगर यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक अनोळखी इसम, लालमाती ग्राऊंड, जुना मुंढवा रोड, वडगावशेरी पुणे येथे येणार असल्या बाबतची बातमी गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्याने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक श्री अरविंद कुमरे, पोलीस हवालदार २१६७ कुटे, पोना ७३२९ धांडे, पोलीस अंमलदार ८५६३ हांडगर, पोलीस अंमलदार ३९३३ जाधव, पोलीस अंमलदार ४३५२ कोद्रे, पोलीस अंमलदार १०१९६ गडदरे, पोलीस अंमलदार ९९६७ शिंदे, पोलीस अंमलदार ८३६१ कदम असे बातमीचे ठिकाणी जावून, तेथे सापळा रचुन इसम नामे रमेश कमलेश साकिया, वय २५ वर्षे, रा-एन.आय. बसस्टॉप जवळ, . दिनकर पठारे बस्ती, लेन नं.०७, चंदननगर पुणे, मुळ रा-वॉर्ड नं. १५, पावर हाऊस जवळ, ग्राम- लहार, तहसील-लहार, जि-भिंड, राज्य मध्यप्रदेश यास पकडुन त्याचेकडुन १०,०००/- किं. रु. एक सावटी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा माल जप्त केला आहे.

सदरची कामगिरी ही मा. शशीकांत बोराटे, पोलीस उपआयुक्त सो परीमंडळ-४ पुणे शहर, मा.संजय पाटील, सहा.पोलीस आयुक्त सो, येरवडा विभाग, पुणे शहर, मा. राजेंद्र लांडगे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो, चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, मा. जगन्नाथ जानकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सो, चंदननगर पो.स्टे. पुणे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी अरिवद कुमरे, पोउपनिरी दिलीप पालवे, पोलीस हवालदार २१६७ कुटे, पोलीस हवालदार १९५१ संकपाळ, पोना महेश नाणेकर, पोना श्रीकांत शेंडे, पोना शिवाजी थांडे, पोलीस अंमलदार गणेश हांडगर, सुरज जाधव, श्रीकांत कोद्रे, नामदेव गडदरे, शेखर शिंदे, विकास कदम यांनी केली असून गुन्हाचा पुढील तपास अरविंद कुमरे, पोलीस उपनिरीक्षक हे करत आहेत.

Previous Post

पीएम किसान सन्मान निधीपासून परतुर तालुक्यातील अनेक शेतकरी वंचित राहणार?

Next Post

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा वर्धा जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारी आढावा.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा वर्धा जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारी आढावा.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा वर्धा जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारी आढावा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In