Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home पश्चिम महाराष्ट्र

सांगली येथील श्रावस्ती विहार येथे वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन, विद्यार्थीनी लाभ घेण्याचे आवाहन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 23, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, सांगली, साहित्य /कविता
0 0
0
सांगली येथील श्रावस्ती विहार येथे वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन, विद्यार्थीनी लाभ घेण्याचे आवाहन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:– गुरुपौर्णिमा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती आणि सेवानिवृत्त प्राचार्य प्रभाकर बाबुराव होवाळे यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाच्या औचित्य साधून सांगली येथील श्रावस्ती बुद्ध विहार येथे निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दिनांक 25 जून 2023 रोजी सकाळी अकरा वाजता लहान गट पाचवी ते आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धेसाठी बाबासाहेबांची गुरु, बाबासाहेबांचे बालपण आणि कशी असावी भीम जयंती हे विषय आहेत. तसेच वक्तृत्व स्पर्धेसाठी माझ्या जीवनातील गुरु चे महत्व, सावित्रीमाईंचे कार्य आणि मला भावलेले बाबासाहेब बरोबर

मोठा गट नववी ते बारावी विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धेसाठी पहिले धम्मचक्र प्रवर्तन गुरुपौर्णिमा, राजर्षी शाहू महाराजांचे कार्य आणि भारतीय संविधान तसेच वक्तृत्व स्पर्धेसाठी पंचशीलाचे महत्त्व, बौद्धकालीन कर्तृत्ववान स्त्रियांची कार्य आणि बाबासाहेबांचे संदेश शिखर संघटित व्हा संघर्ष करा अशा विषयांच्या वरती स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत.

या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ग्रंथ व कार्य प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार, चिन्मय पार्क जवळ, सांगली होणार आहेत. स्पर्धेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप, उपाध्यक्ष प्रा. सुनिता धम्मकीर्ती, सचिव (पवन) शिवाजी वाघमारे, संभाजी माने, जगन्नाथ आठवले, सी. बी. चौधरी, पारमित धर्मकीर्ती, भारत कदम, दीपमाला कांबळे, शैलजा साबळे, उषा कांबळे, अवंतिका वाघमारे, दादासाहेब धेंडे, पी. एम. कांबळे इत्यादी कार्य करीत आहेत.

Previous Post

आरोग्य सेवेतील लक्षणीय योगदानाबद्दल चंद्रपूरच्या पुष्पा पोडे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान.

Next Post

भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी ! मोक्यामध्ये सहा महीन्यापासून फरार असलेला चुहा गँगच्या मुख्य सुत्रधारास भारती विद्यापीठ पोलीसांकडुन अटक….

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी ! मोक्यामध्ये सहा महीन्यापासून फरार असलेला चुहा गँगच्या मुख्य सुत्रधारास भारती विद्यापीठ पोलीसांकडुन अटक….

भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी ! मोक्यामध्ये सहा महीन्यापासून फरार असलेला चुहा गँगच्या मुख्य सुत्रधारास भारती विद्यापीठ पोलीसांकडुन अटक....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In