Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

खुनाच्या प्रयत्नाच्या असलेला फरारी व तडीपार आरोपीच्या चंदननगर पोलीसांनी आवळल्या मुसक्या

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 23, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
खुनाच्या प्रयत्नाच्या असलेला फरारी व तडीपार आरोपीच्या चंदननगर पोलीसांनी आवळल्या मुसक्या
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. १९/०६/२०२३ रोजी चंदननगर पो स्टे कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार गणेश हांडगर यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नागपाल रोड चंदननगर पुणे समोरील मैदानामध्ये येथे एक इसम संशयीतरीत्या कमा आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने वरीष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे बातमीचे ठिकाणी जावून पाहणी केली असता बातमीतील वर्णनाचा एक इसम तेथे उभा असल्याचे दिसल्याचे स्टाफला पाहताच तो तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना, सर्व स्टाफने त्यास शिताफीने जागीच पकडून त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सुफियान शब्बीर खान, वय २४, रा. जिनेश शाळे शेजारी, खांदवेनगर पुणे असे असल्याचे सांगितले,

सदर इसम हा चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीतील तडीपार तसेच चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा
रजि नं. ४४७/२०२२ भा.द.वि. कलम ३०७, १२० (ब) सह क्रिमीनल लॉ अमेन्टमेन्ट अॅक्ट कलम २,३, अन्वये दाखल गुन्हयात सहा महिन्यापासुन फरार आरोपी असल्याने त्यास चंदननगर पोलीस स्टेशन पुणे येथे आणुन चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. २४६/ २०२३ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कामगिरी ही मा शशिकांत बोराटे, पोलीस उपायुक्त परीमंडळ ४ पुणे शहर, मा. संजय पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर, यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे मा. राजेंद्र लांडगे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो, चंदननगर पो स्टे पुणे शहर, मा. जगन्नाथ जानकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे)सो, चंदननगर पो.स्टे. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि अविंद कुमरे, पोउपनिरी दिलीप पालवे, पोलीस अनलदार सुहास निगडे, सचिन रणदिवे, अविनाश संकपाळ, श्रीकांत शेंडे, शिवाजी पांडे, महेश नाणेकर, अनुप सांगळे, नामदेव गडदरे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, शेखर शिंदे, सुभाष आव्हाड, विकास कदम, गणेश हांडगर यांनी केली आहे.

Previous Post

भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी ! मोक्यामध्ये सहा महीन्यापासून फरार असलेला चुहा गँगच्या मुख्य सुत्रधारास भारती विद्यापीठ पोलीसांकडुन अटक….

Next Post

पिंपरी चिंचवडमध्ये भारी ! हिंजवडी पोलीस स्टेशनची कामगिरी .. २४ तासाचे आत खुनाच्या गुन्हयातील मुख्य आरोपीस अटक

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
पिंपरी चिंचवडमध्ये भारी ! हिंजवडी पोलीस स्टेशनची कामगिरी .. २४ तासाचे आत खुनाच्या गुन्हयातील मुख्य आरोपीस अटक

पिंपरी चिंचवडमध्ये भारी ! हिंजवडी पोलीस स्टेशनची कामगिरी .. २४ तासाचे आत खुनाच्या गुन्हयातील मुख्य आरोपीस अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In