Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चंद्रपूर जिल्हात बांधकाम अभियंत्याच्या घरी दिल्ली एनसीबीचा रेड; मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त, ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 25, 2023
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर जिल्हात बांधकाम अभियंत्याच्या घरी दिल्ली एनसीबीचा रेड; मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त, ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. दिल्लीतील अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम विभाग, पोंभूर्णा येथे कार्यरत अभियंता हेमंत बिछवे वय 29 वर्ष यांच्या घरी छापा टाकून ‘एमडी व एलएसडी ड्रग्ज’ जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.

दिल्ली येथील एका अंमलीपदार्थ प्रकरणाचा शोध घेताना हे पथक चंद्रपूरपर्यंत पोहचल्याने या प्रकरणात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. याप्रकरणी अभियंता बिछवे यांना अटक करून दिल्ली येथे नेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे अंमली पदार्थ भारतीय टपाल खात्याच्या माध्यमातून पोंभूर्णा येथे पोहोचवण्यात आले होते. या छाप्यात बिछवे यांच्या घरी 3 ग्रॅम एमडी ड्रग्ज मिळाले तर एलएसडी ड्रग्जचे 24 पोस्ट कार्डची तिकीटे मिळाली. यातील एक पोस्टकार्ड तिकीट हे तीन हजार रुपयांचे आहे. या ड्रग्ज प्रकरणाची सर्व सूत्रे दिल्ली येथे जुळलेली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली.

अभियंता बिछवे नागपुरातील रहिवासी आहेत.सार्वजनिक बांधकाम विभाग, पोंभूर्णा येथे कार्यरत अभियंता हेमंत बिछवे यांचे संबंध ड्रग्ज पेडलरशी तर नाही ना अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

Previous Post

पहिल्याच पावसात मुंबईच्या विकासाची झाली पोलखोल, सर्वत्र पाणीच पाणी, महिलेला वाहून जाण्यापासून वाचवण्यात यश.

Next Post

जालना जिल्हात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जालना जिल्हात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल.

जालना जिल्हात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In