Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

नागपुर जिल्हा परिषद कडून शेकडो शिक्षकांच शोषण, 5 हजार पगार देऊन अपेक्षा गुणवत्ता वाढीच्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 28, 2023
in तंत्रज्ञान, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुर जिल्हा परिषद कडून शेकडो शिक्षकांच शोषण, 5 हजार पगार देऊन अपेक्षा गुणवत्ता वाढीच्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- सध्या शासनाने कंत्राटी पद्धतीने नौकर भरती सुरू केली आहे. त्यात प्रशासन मोठ्या प्रमाणात शोषण करत असल्याचं दिसून येतं आहे. नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना अवघ्या 5000 हजार रुपये मासिक मानधनावर शिक्षकाची नेमण्यात करण्यात आली असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. त्यामुळे उपास्या पोटी कशी विद्यार्थांच्या शिक्षणाची गुणवंता वाढेल??

राज्यात जिल्हा परिषद शाळेत हजारो शिक्षकांची पदे रिक्त आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बोज बारा वाजले आहे. अनेक शाळा शिक्षक वीणा ओसाड पडल्या आहे. आणि शासनाची शिक्षक भरती बंद असल्यामुळे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक कंत्राटी शिक्षक स्वयंसेवकांची भरती करण्याचा निर्णय नागपुर जिल्हा परिषदेने घेतला आहे. मात्र, रोजंदारीवरील मजुराच्या मासिक कमाईपेक्षाही कमी मानधनावर गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे शिक्षक मिळणार कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे.राज्यात अनेक वर्षांपासून शिक्षक भरती रखडली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांची संख्या मोठी आहे. शासनाकडून शिक्षक भरतीचे अनेकदा आश्वासनही दिले जाते. मात्र, एकही शिक्षक नसल्याचे चित्र राज्यातील अनेक शाळांमध्ये आहे. नागपूर जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिकमध्ये 3500 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. 75 शाळांमध्ये एकही शिक्षक नाही. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेने अशा शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या शिक्षकांना केवळ 5000 हजार रुपये मानधन देण्याचे ठरवले आहे. हा शिक्षक स्वयंसेवक त्याच गावातील रहिवासी असावा, अशी अट घालण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या या निर्णयाचा सर्वच स्तरातून विरोध होत आहे.16 हजार मानधनाचे काय?राज्य शासनाने कंत्राटी शिक्षकांना मासिक 16 हजार रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करताना त्यांना हे मानधन दिले जात होते. मात्र, नागपूर जिल्हा परिषदेने त्यांच्या ‘सेस फंडा’तून 35 लाख रुपयांची तरतूद करून केवळ पाच हजार रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय कुठल्या निकषांच्या आधारे घेतला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Previous Post

“ दि २६ जून निमीत्त व्यसनमुक्ती जनजागृती सप्ताह निर्भय विद्यार्थी अभियान अंतर्गत मोहिम राबविणे आलेबाबत”

Next Post

चंद्रमणी बुध्द विहार येथे छत्रपती शाहु महाराज यांची जंयती उत्साहात साजरी, ‘करियर गाईडन्स’ वर विद्यार्थ्यांशी चर्चा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चंद्रमणी बुध्द विहार येथे छत्रपती शाहु महाराज यांची जंयती उत्साहात साजरी, ‘करियर गाईडन्स’ वर विद्यार्थ्यांशी चर्चा.

चंद्रमणी बुध्द विहार येथे छत्रपती शाहु महाराज यांची जंयती उत्साहात साजरी, 'करियर गाईडन्स' वर विद्यार्थ्यांशी चर्चा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In