Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटनेकडून राष्ट्रीय चिकित्सक दिन उत्साहात साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 2, 2023
in आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, सांगली
0 0
0
सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटनेकडून राष्ट्रीय चिकित्सक दिन उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आयएमए मिरज सचिव डाॅ.जिवन माळी यांच्या यावेळी करण्यात आला सत्कार.

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटीत व असंघटीत आरोग्य कामगार संघटनेकडून राष्ट्रीय चिकित्सक दिन आयएमए मिरज सचिव डाॅ.जिवन माळी यांच्या सोबत साजरा करण्यात आला. यावेळी सर्व प्रथम आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक आरोग्य सेवकांच्या कामची प्रशंसा करण्यात आली आणि आयएमए मिरज सचिव पदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.

तसेच सेवक आरोग्य कामगार संघटनेकडून ऑक्टोबर महिन्यात आयएमए ला निवेदनातून आरोग्य सेवकाबद्दल महत्वपूर्ण मागण्या करण्यात आले होते त्यामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली आणि लवकर सकारात्मक निर्णय घेण्याबाबत सुचना देण्यात आल्या. तेव्हा डाॅ. जिवन माळी ह्यांनी सुध्दा सकारात्मक बाजु दाखवली त्या वेळेस सेवक कामगार संघटनेचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देण्यात आली.

यावेळी संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमरफारुक ककमरी, संस्थापक सचिव फिरोज मोमीन, जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे, शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम, कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष सचिन वाघमारे, मिरज शहर सचिव अमोल पवार आदि उपस्थित होते.

Previous Post

समृद्धी वर बस आग अपघात पुण्यात शोककळा, सात जण पुणे शहरातील, 2 कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू.

Next Post

दोंदुडा वासियांनी वडनेर पाणीपुरवठा योजनेचा विहिरीचे काम थांबविलेले.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
दोंदुडा वासियांनी वडनेर पाणीपुरवठा योजनेचा विहिरीचे काम थांबविलेले.

दोंदुडा वासियांनी वडनेर पाणीपुरवठा योजनेचा विहिरीचे काम थांबविलेले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In