Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट: दारूड्या पती बनला शैतान, विटेने पत्नीच्या डोक्यावर केलेल्या जीवघेण्या, मला वाचवा म्हणत महिला पोहचली आमदाराच्या घरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 6, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट: दारूड्या पती बनला शैतान, विटेने पत्नीच्या डोक्यावर केलेल्या जीवघेण्या, मला वाचवा म्हणत महिला पोहचली आमदाराच्या घरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अबादे, वर्धा जिल्हा ‌प्रतिनिधी
मो.8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एक डारुडा पती आपल्याच पत्नीच्या जीवावर उठल्याची घटना घडली, एका डारुड्या पतीने आपल्याच पत्नीच्या डोक्यावर केला. जीवघेण्या हल्ल्यानंतर दहशतीत असलेल्या पत्नीने ‘मला वाचवा’ असा टाहो करीत थेट हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील आ. समीर कुणावार यांचे निवासस्थानी जाऊन संरक्षणाची मागणी केली. ही घटना तालुक्यातील आर्वी (छोटी) येथील असून या चंदू कांबळे याने पत्नीचे डोके फोडले.

आर्वी (छोटी) येथे राहणाऱ्या दारुड्या पतीने आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पत्नीच्या डोक्याला जबर मार लागला आहे. गावातीलच एका अवैध दारू विक्रेत्या महिलेसोबत अनैतिक संबंध असून तो करूनही कारवाई न झाल्याने दारूड्याचे कुटुंबीय दहशतीत आहेत.

३ जुलै रोजी चंदू कांबळे याने आपल्या पत्नी नीतू कांबळेच्या डोक्यावर वीट मारली. त्यामुळे तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तशाव सुरू झाला. रक्तबंबाळ परिस्थितीत तिने हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालय गाठले. येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला गंभीर परिस्थितीत सेवाग्राम येथे पुढील उपचारासाठी पाठविले. सेवाग्राम रुग्णालयात तिला डोक्यावरती 21 टाक्के लागले. परंतु डोक्यावरती 21 टाके लावण्यात आलेल्या या अत्त्यवस्थ महिला रुग्णास रात्रीच येथील डॉक्टरांनी सुट्टी देण्याचा प्रयत्न केला. एकटी महिला मी रात्री कुठे जाणार? अशी विनंती केल्यामुळे तिला तिथे रात्रभर ठेवण्यात आले. परंतु, लगेच सकाळी तिला नातेवाईक येण्याची वाट न पाहताच सेवाग्राम येथील रुग्णालयीन डॉक्टरांनी सुट्टी करून दिली.

सकाळी सेवाग्राम रुग्णालयातून सदर पीडितेने आपल्या लहान मुलासोबत थेट आ. समीर कुणावार यांचे निवासस्थान गाठले. आ. समीर कुणावार यांनी महिलेचेे सांत्वन करीत घटनेची पोलिसांना माहिती दिली. काल पोलिसांनी अटक केलेल्या या दारुड्या पतीवर थातूरमातूर कारवाई करून सकाळी सोडून दिले. दरम्यान, महिलेला पती घरी येऊन इतर कुटुंबीयांना पुन्हा शिवीगाळ करीत धमकावित असल्याची माहिती मिळाली. आ. कुणावार यांनी पोलिस अधीक्षक नुरुल हसन या प्रकरणाची माहिती दिली आहे. आता काय कारवाई करण्यात येणार हे पुढे समजेल.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

सांगली: आई वडील आणि मुलीने मिळून केली बँकेची कोट्यवधीची फसवणूक, 3 आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Next Post

बीड जिल्हाचे नवीन आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. उल्हास गंडाळ यांची नियुक्ती, बिघडलेली आरोग्य व्यवस्था सांभाळण्याची मोठी जबाबदारी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बीड जिल्हाचे नवीन आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. उल्हास गंडाळ यांची नियुक्ती, बिघडलेली आरोग्य व्यवस्था सांभाळण्याची मोठी जबाबदारी.

बीड जिल्हाचे नवीन आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. उल्हास गंडाळ यांची नियुक्ती, बिघडलेली आरोग्य व्यवस्था सांभाळण्याची मोठी जबाबदारी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In