Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

एकट्याने बोलण्याची हिंमत नाही का? चक्क मुंबईतील शाळेत उपमुख्याध्यापिकेने दिला भाजपाच्या आमदाराला दम..

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 7, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
एकट्याने बोलण्याची हिंमत नाही का? चक्क मुंबईतील शाळेत उपमुख्याध्यापिकेने दिला भाजपाच्या आमदाराला दम..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात शिक्षणाच्या नावावर सर्वत्र पालकांची लूट माजली आहे. यात शासन आणि प्रशासन यांनी अक्षरशः अशा शाळासमोर लोटांगण घातले असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अशा शाळा प्रशासनाची मुजोरी सुरू झाली आहे हे कुणाचेही आयकला तयार नाही. मंत्री, खासदार, आमदार हे यांच्या समोर चिल्लर झाल्याचे दिसून येत आहे.

अशीच एक खळबळजनक घटना उल्हासनगरच्या न्यू इंग्लिश हायस्कूल शाळेतून समोर आली आहे. उल्हासनगर मधील न्यू इंग्लिश हायस्कूल शाळेने यावर्षी विद्यार्थ्याचा शिक्षण फी मध्ये 3 पट वाढ केली त्यामुळे विद्यार्थ्याचा पालका मध्ये मोठ्या प्रमाणात संताप दिसून येत आहे. शाळेच्या मनमानी पद्धतीने फी वाढीची तक्रार भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे केली. त्यानंतर आमदार गायकवाड यांनी शाळा प्रशासनाची भेट घेत त्यांनी याबाबत विचारणा केली असता त्यांना उद्धट वागणूक देण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड हे शाळेत गेले असता शाळेच्या उपमुख्याध्यापिका यांनी “तुमच्यात हिंमत नाही का एकट्याने बोलण्याची” असा दम दिला. आमदार आणि उपमुख्याध्यापिकांमध्ये झालेल्या वादाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मंगळवारचा हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे.

या वेळेत आमदार गायकवाड यांच्या सोबत काही पालक उपस्थित होते,यावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिकां यांनी तुमच्या सोबत आलेल्यांना बाहेर पाठवा, तुमच्या एकट्यामध्ये बोलण्याची हिंमत नाही का असा दम चक्क भाजपा आमदारांनाच दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी या उप मुख्याध्यापिकेला चांगलंच धारेवर धरत खडसावलं.

यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून हे प्रकरण शांत केलं. दरम्यान एका लोकप्रतिनिधींशी शाळा प्रशासन अशा प्रकारे वागत असेल तर पालक वर्गाशी ते कसे बोलत असतील याचा विचार करा असा सवाल आमदार गणपत गायकवाड यांनी उपस्थित केलाय. दरम्यान हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करणार असून शाळा प्रशासनाने अयोग्य पद्धतीने फी वाढ केल्याचं आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितलं.

Previous Post

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट.

Next Post

परतुर तालुक्यातील नांद्रा येथून अवैध वाळू उपसा करणाऱ्याच्यावर परतूर पोलिस व तलाठी यांचा आशीर्वाद आहे काय?

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
परतुर तालुक्यातील नांद्रा येथून अवैध वाळू उपसा करणाऱ्याच्यावर परतूर पोलिस व तलाठी यांचा आशीर्वाद आहे काय?

परतुर तालुक्यातील नांद्रा येथून अवैध वाळू उपसा करणाऱ्याच्यावर परतूर पोलिस व तलाठी यांचा आशीर्वाद आहे काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In