Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

समर्थ पोलीस सटेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी!मोक्का गुन्हयातून जामीनावर सुटुन पुन्हा कोयत्याने वार करुन पळुन गेलेल्या सराईत गुन्हेगार टोळीस अवघ्या ०५ तासात अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 8, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
समर्थ पोलीस सटेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी!मोक्का गुन्हयातून जामीनावर सुटुन पुन्हा कोयत्याने वार करुन पळुन गेलेल्या सराईत गुन्हेगार टोळीस अवघ्या ०५ तासात अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दि. ०५/०७/२०२३ रोजी भर दिवसा फिर्यादी अरबाज शेख यास अंदेकर टोळीतील मोक्का गुन्हयातुन जामीनावर सुटलेले आरोपी आवेज सैयद, अमन पठाण, जयमेश शिंदे यांचेत पूर्वी पासुन असलेला बाद मिटविण्यासाठी जात असताना भर दिवसा आरोपींनी धारदार हत्याराने वार करून जिवे ठार मारण्याच्या प्रयत्न करुन पळून गेले. त्याबाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १५५ / २०२३ भा.दं.वि. कलम ३०७,३२४,५०४, ५०६, ३४ क्रिमीनल अमेंडमेंट अॅक्ट १९३२ चे कलम ३ ७. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५, भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पळुन गेलेल्या आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकाचे पोलीस नाईक रहिम शेख व पोलीस शिपाई हेमंत पेरणे यांना बातमीदारामार्फत पळुन गेलेल्या आरोपींच्या ठिकाणाबाबत बातमी मिळाल्याने तपास पथकातील अधिकारी सुनिल रणदिवे याना माहिती देवून तपास पाक अधिकारी व अमलदार यांनी आरोपी लपून बसलेल्या ठिकाणी जावून सापळा रचुन शिताफीने १) आवेज अशफाक शेख, वय २० वर्षे, रा. २७१ गणेशपेठ, बाबुमाईवाडा सागर हॉटेलजवळ, पुणे २) अमन युसुफ पठाण उर्फ खान वय अंदाजे २२ वर्षे, रा. १३ नानापेठ, मांगवाडा, पुणे. ३) स्वप्नील प्रशांत शिंदे वय १८ वर्ष ०३ महिने रा. लेन नं. ०३, संभाजीनगर, धनकवडी पुणे यांना अवध्या ०५ तासात पकडुन अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही मा. प्रविण पाटील अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मा. संदीपसिंह गिल्ल पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ पुणे शहर मा. अशोक धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग. पुणे श्री. सुरेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो.स्टे. प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक सुनिल रणदिवे, पोलीस हवा. रोहिदास वाघिरे, गणेश वायकर, प्रमोद जगताप, पोलीस नाईक रहिम शेख, पोशि कल्याण बोराडे, अमोल शिंदे, शरद घोरपडे, संदिप पवार, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, हेमंत पेरणे, लखन शेटे यांनी केली आहे.

Previous Post

अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ च्या स्टाफने केली दमदार कामगिरी!विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या येथे किंमत रुपये १,२८,५०५/- रु किमतीचा केले अमली पदार्थ जप्त….

Next Post

चंद्रपूर: अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन नराधमांनी केला सामूहिक अत्याचार, बल्लारपूर तालुक्यातील घटना.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
चंद्रपूर: अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन नराधमांनी केला सामूहिक अत्याचार, बल्लारपूर तालुक्यातील घटना.

चंद्रपूर: अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन नराधमांनी केला सामूहिक अत्याचार, बल्लारपूर तालुक्यातील घटना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In