Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

महिलेचा विनयभंग करणा-या अनोळखी आरोपीस पकडण्यात शिवाजीनगर पोलीस स्टेशनला यश.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 10, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
महिलेचा विनयभंग करणा-या अनोळखी आरोपीस पकडण्यात शिवाजीनगर पोलीस स्टेशनला यश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शह

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- शिवाजीनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं १३१ / २०२३ भादवि क ३५४ मधील पिडीत महिला या दिनांक ०२/०७/२०२३ रोजी रात्रौ २२/०० वाजेच्या सुमारास तिचे घरी शिवाजीनगर मनपा ब्रिजचे खालुन बावधन बसचे स्टॉपकडे पायी जात असताना अंधारात खुडे चौकाकडुन मनपा ब्रीजच्या दिशेने समोरून एक अनोळखी इसम अंगावर आला व त्याने फिर्यादिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले म्हणुन फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद आहे.

वरील गुन्ह्याच्या तपासाबाबत मा. वरिष्ठ पोलीस निराक्षक अरविंद माने सर यांनी मा. पोलीस आयुक्त. पुणे शहर यांनी महिलांवरील होणारे अत्याचार व छेडछाड बाबत दाखल होणारे गुन्ह्याच्या तपासाबाबत दिलेल्या सुचनांप्रमाणे तपास करणेबाबत तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केले. त्यानुसार तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक, पोलीस उपनिरीक्षक साळवे, पोलीस हवालदार रणजित फडतरे, व पोलीस हवालदार बशीर सय्यद, पोलीस हवालदार रुपेश वाघमारे, पोलीस शिपाई आदेश चलवादी असे मनपा ब्रीज येथे गुन्हा दाखल झाले दिनांका पासुन रोज रात्रौ २०/०० ते २४/०० वाजेपर्यंत सापळा रचुन निगराणी ठेवत होते. पोलीस हवालदार रणजित फडतरे यांनी सीसीटिव्ही फुटेज चेक केले. सीसीटिव्ही फुटेज नुसार आमचे गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली. असता सदर इसम हा मनपा पुलाखाली थांबलेला आहे. लागलीच मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी तात्काळ सदर ठिकाणी पोलीस स्टेशनचे पथक पाठवले. सदर इसम पळुन जाण्याच्या तयारीत असताना शिताफिने त्यास ताब्यात घेतले व अधिक चौकशीकामी पोलीस स्टेशन येथे आणले असता त्याने त्याचे नाव लक्ष्मण तुकाराम घोडे, वय ४५. रा रामनगर, वारजे – माळवाडी, पुणे असे सांगितले. दाखल गुन्हाबाबत अधिक चौकशी केले असता सदरचा गुन्हा हा त्यानेच केल्याचे कबुल केले.

सदरची कामगिरी मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मा. संदिपसिंह गिल्ल, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-१, मा. वसंत कुंवर, सहा पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रम गौड,सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक प्रताप साळवे, मपोउपनि मनिषा जाधव, पोलीस हवालदार रणजित फडतरे, व पोलीस हवालदार बशीर सय्यद, पोलीस हवालदार रुपेश वाघमारे, पोलीस शिपाई आदेश चलवादी यांनी केली.

Previous Post

संताजी महाराज पालखी सोहळा समिती तर्फे राकॉ पार्टी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांचा सत्कार.

Next Post

सांगली, मिरज कुपवाड शहर महापालिका दलित वस्ती सुधार योजनेच्या राखीव निधीचा गैरवापर अधिकाऱ्याच्या मालमत्तेची ED मार्फत चौकशी करा: वंचित

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
सांगली, मिरज कुपवाड शहर महापालिका दलित वस्ती सुधार योजनेच्या राखीव निधीचा गैरवापर अधिकाऱ्याच्या मालमत्तेची ED मार्फत चौकशी करा: वंचित

सांगली, मिरज कुपवाड शहर महापालिका दलित वस्ती सुधार योजनेच्या राखीव निधीचा गैरवापर अधिकाऱ्याच्या मालमत्तेची ED मार्फत चौकशी करा: वंचित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In