Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

चंद्रपूर: प्राणी प्रेमी श्रुती लोंनारे यांना जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हास्तरीय समितीत सदस्य म्हणून नियुक्त.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 11, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर: प्राणी प्रेमी श्रुती लोंनारे यांना जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हास्तरीय समितीत सदस्य म्हणून नियुक्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो. 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील प्राणीमात्रावर करण्यात येत असलेल्या अन्याय, बर्बरता आणि त्यांच्या दुःखाचे निवारण करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागा तर्फे जिल्हा स्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी नावाने समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये, बल्लारपूर येथील सुप्रसिद्ध पशुप्रेमी श्रुती लोणारे यांचा समावेश करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पेनसारख्या देशानेही श्रुती लोणारे यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा इंटरव्यू घेत स्पेन सह पूर्ण विश्वातील चॅनेलवर थेट बातमी प्रसारित केली होती. त्यावेळी यांच्या कार्याची दखल अनेक लोकांनी घेऊन त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या होत्या. आणि संपूर्ण राज्यात त्याच कौतुक करण्यात आले होते.

चंद्रपूर जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या उप आयुक्तांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी यांना कमेटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इतर सदस्य रूपात श्रूति लोणारे- बल्लारपुर, दिलीप म्हसने – चुनला राजूरा, देवेन्द्र रामपेल्ली- चंद्रपुर, कमलकिशोर राठी- चंद्रपुर, सौ. किरण बुटले- चंद्रपुर, सत्यनारायण खेंगर- बल्लारपुर, संतोष कुमार तातेड- भद्रावती, अमित करपे- तुकुम चंद्रपुर, विपिन भालेराव- मूल, तेजस रेड्डी- टेमभूर्डा वरोरा तथा तन्मय झिरे- मूल यांचा समावेश आहे. जिल्हा पशु संवर्धन उपायुक्त या सोसायटीचे सदस्य सचिव असेल.


यावेळी पशुप्रेमी श्रूति लोणारे यांनी महाराष्ट्र संदेश न्युजशी बोलताना म्हणाल्या की, वडील स्वर्ग. शिवचरण लोणारे, आई सुशीला लोणारे यांचा कडून प्रेरणा होऊन माझ्या मनात मुक्या प्राणीबदल प्रेम जागृत झाले. त्यामुळे मी मुक्या प्राण्याची ही चळवळ गतिमान करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यात मला अनेक लोकांनी सहकार्य केलं. त्या पुढे म्हणाल्या की, प्राणी संवर्धन विभागाच्या जिला स्तरीय कमेटीवर नियुक्ति होण्याचे श्रेय महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, बल्लारपुरचे पुर्व नगर परिषद अध्यक्ष हरीश शर्मा, पुर्व मुख्याधिकारी विपिन मुद्दा (पालीवाल), देवेंद्र आर्य, पती- राकेश चिकाटे यांना दिले.

Previous Post

बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, शाखा हिंगणघाट द्वारा आयोजित एक दिवसीय धम्म प्रशिक्षण शिबिर संपन्न.

Next Post

मुलामुलींच्या साचेबद्ध घडवणुकीत एकतर्फी प्रेमातून हत्यांची बीज आहेत: कल्याणी दुर्गा रवींद्र

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुलामुलींच्या साचेबद्ध घडवणुकीत एकतर्फी प्रेमातून हत्यांची बीज आहेत: कल्याणी दुर्गा रवींद्र

मुलामुलींच्या साचेबद्ध घडवणुकीत एकतर्फी प्रेमातून हत्यांची बीज आहेत: कल्याणी दुर्गा रवींद्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In