Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home पश्चिम महाराष्ट्र

परतूर: ग्रामसभेला नागरिकांचा बहिष्कार, मात्र नागरिकाची दिशाभूल करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाही होणार काय?

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 11, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
परतूर: ग्रामसभेला नागरिकांचा बहिष्कार, मात्र नागरिकाची दिशाभूल करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाही होणार काय?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- तालुक्यातील मौ. मापेगांव बू (पुनर्वसन) येथे सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम अनधिकृत होत असल्याने यांची तक्रार करूनही कारवाही न झाल्याने उपविभागीय अधिकारी परतूर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण 26 जून 2023 रोजी करण्यात आले होते. त्यांनतर या बांधकामाला जालना जिल्हा परिषद बांधकाम विभाग कडून स्थगीती देण्यात आली.

मौ. मापेगांव बू (पुनर्वसन) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे इमारतीच्या बांधकामासाठी ज्या ठिकाणी मंजुरी देण्यात आली त्याच ठिकाणी हे बांधकाम व्हावे यासाठी भरत मोगरे व राहुल देशमाने यासह काहीं गावकऱ्यांनी उपोषण केले. हे उपोषण बांधकाम उपविभाग अभियंता सुखंदे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सोडवण्यात आले. त्यांनंतर गावातील ग्रामपंचायतने या विषयी दि.08 जुलै 2023 ग्रामसभा घेऊन बांधकाम हे चालू असलेल्या ठिकाणींच व्हावे यासाठी बहुमताने मंजूर ठराव घेण्यात आले. मात्र यामध्ये नागरिकांचा दिशाभूल करत ग्रामपंचायतीने चक्क उपस्थिती म्हणुन नागरिकांच्या सह्या घेतल्या आणि बहुमत सिद्ध केले. हे कळताच तक्रारदार भरत मोगरे व राहुल देशमाने यांनी ग्रामपंचायत वर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण केले.

ते म्हणाले की, 8 जुलै रोजी चालू असलेल्या ग्रामपंचायत मध्ये प्रा. आरोग्य उपकेंद्राच्या जागे बाबत आपण दुसरी जागा न निवडता 20 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या ठरावानुसार बांधकामाची जागेची निवड करण्यात आली. तीच योग्य ठरवण्यात यावि तसेच सध्या चालू असलेले प्रा. आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम चुकीचे व अनधिकृत जागी आहे. आपण त्या चुकीच्या व अनधिकृत जागेलाच प्रा. आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामासाठी योग्य निवड करत आहेत त्या मुळे आम्ही सर्व आज रोजी चालू असलेल्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकत आहोत. असे पत्र आम्ही ग्रामपंचायत ला दिले होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

समृध्दीवर महामार्गा वर वाहनास 100 किमी अंतरावर थांबा द्यावा, प्रवाशांच्या सुरक्षितते साठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रभावी उपाययोजना कराव्या.

Next Post

व्यावसायीक भागीदाराच्या खुनाचा कट रचणाऱ्या सनदी लेखपालास अटक ०३ गावठी पिस्टल व ४० जिवंत काडतुसे (राऊंण्ड) जप्त

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
व्यावसायीक भागीदाराच्या खुनाचा कट रचणाऱ्या सनदी लेखपालास अटक ०३ गावठी पिस्टल व ४० जिवंत काडतुसे (राऊंण्ड) जप्त

व्यावसायीक भागीदाराच्या खुनाचा कट रचणाऱ्या सनदी लेखपालास अटक ०३ गावठी पिस्टल व ४० जिवंत काडतुसे (राऊंण्ड) जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In