Monday, May 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुलगी गोरी आणि जावई काळा, रंग आवडला नाही म्हणून सासुने जावयावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 13, 2023
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या
0 0
0
मुलगी गोरी आणि जावई काळा, रंग आवडला नाही म्हणून सासुने जावयावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संपूर्ण देशात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. एका सासूने आपल्या मुलीचा हसता खेळता संसार उदवस्त केला आहे. ही घटना बिहारमधून समोर आलेल्या प्रकरणाने या नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

मिथिलामध्ये एक सासू हैवान झाली आहे की, तिने आपल्याच मुलीला विधवा बनवण्यासाठी आपल्या जावयाच्या हत्येचा कट रचला आणि संधी साधत आपल्या जावयावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्यात आले. सध्या हा युवक रुग्णालयात जीवन-मरणाची लढाई लढत आहे.

बिहारमधील वैशाली जिल्ह्यात एका सासूने आपल्याच मुलीचा नवऱ्याला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला. कारण तिला जावई आवडत नव्हती. कारण मुलीने परवानगीशिवाय प्रेमविवाह केला होता. सध्या तरुणावर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला वैशाली येथून पुढील उपचारासाठी त्याला राजधानी पटणा येथे हलविण्यात आले आहे. हा युवक 75 टक्के भाजला आहे. जावयाचे नाव विकास कुमार असे असून तो मुझफ्फरपूरच्या कर्जा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बसंतपूर गावचा रहिवासी आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात विकास कुमार याने पाटेधी पोलीस स्टेशन हद्दीतील कर्णेजी गावात राहणाऱ्या नेहा कुमारी सोबत प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर हे दोघ नवविवाहित दांपत्य आपल्या कुटुंबापासून वेगळे झाले आणि भाड्याच्या घरात राहू लागले. मात्र काही दिवसांपूर्वी नेहा गरोदर राहिल्यानंतर तिने पतीला सांगितले की, यावेळी तिला तिच्या माहेरच्या घरी राहायचे आहे. विकासने होकार देऊन त्याला त्याच्या आई-वडिलांकडे सोडले. मुलगी आल्यानंतरही सासू जावयावर नाराज होती. ती म्हणायची की माझी मुलगी किती गोरी आहे आणि जावई किती काळा आहे. यामुळे मला विकास आवडत नाही. तिचे लग्न मी दुसरीकडे कुठेतरी लावून देईन. लग्नाला एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी तिने जावई स्वीकारला नाही. ती त्याला मारण्याची संधी शोधत होती. त्यानंतर घटनेच्या दिवशी तिच्या मुलीने जावयाला फोन करून घरी बोलावून वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर सासूने पेट्रोल आणि रॉकेल ओतून त्याला पेटवून दिले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7382445348

Previous Post

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष लाखोची खंडणी घेताना रंगेहाथ सापडला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Next Post

चक्क पोलीस पाटलाकडे सापडले राज्यात बंदी असलेले बियाणे: माय-लेकावर तालुका कृषी अधिकाऱ्यांची कार्यवाही.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चक्क पोलीस पाटलाकडे सापडले राज्यात बंदी असलेले बियाणे: माय-लेकावर तालुका कृषी अधिकाऱ्यांची कार्यवाही.

चक्क पोलीस पाटलाकडे सापडले राज्यात बंदी असलेले बियाणे: माय-लेकावर तालुका कृषी अधिकाऱ्यांची कार्यवाही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In