Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

सिंदी (रेल्वे) येथील घरघुती कर (घरटॅक्स) वाढ संदर्भात माजी गृहमंत्री यांची जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 16, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
सिंदी (रेल्वे) येथील घरघुती कर (घरटॅक्स) वाढ संदर्भात माजी गृहमंत्री यांची जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

तोडगा न निघाल्यास २१ जुलै ला होणार सिंदी (रेल्वे) नगर पालिकेवर जनतेचा जनआक्रोश मोर्चा: अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस रा.काँ. पार्टी

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:-विधानसभा क्षेत्रातील सिंदी (रेल्वे) येथे घरघुती (कर) घरटॅक्स दरात ३५ ते ४० टक्के वाढ केल्याने राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले व संतप्त नागरिकांनी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालीत वाढ केलेला घर टॅक्स तात्काळ रद्द करावा अशी मागणी केली होती. यावेळी अतुल वांदिले यांच्यासह शेकडोच्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व शहरातील प्रतिष्ठित नागरिकांसह मुख्याधिकारी कार्यालयात उपस्थित होते यादरम्यान सिंदी रेल्वे येथील संतप्त नागरिकांनी देखील नगरपालिका प्रशासनाच्या गोंधळ धोरणाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला होता.

सिंदी रेल्वे येथील नगरपालिकेत मुख्याधिकारी महिन्यातील तीसही दिवस गैरहजर असतात, यामुळे नागरिकांच्या अनेक समस्या प्रलंबित राहत असल्याची ओरड सुरू होती. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सिंदी रेल्वे येथे जात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व सर्व नागरिकांना सोबत घेऊन नगरपालिकेत मुख्याधिकारी कार्यालयात जाऊन मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला.

सिंदी रेल्वे येथे प्रत्येक नागरिकांचा घराचा टॅक्स 35% ते 40% टक्क्यांनी वाढवण्यात आलेला आहे याबाबत अतुल वांदिले यांनी माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख यांच्याशी चर्चा केली असता विषयाची दखल घेत अनिलजी देशमुख यांनी वर्धा जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावर लवकरात लवकर मार्ग काढण्यात यावा. जो काही सामान्य नागरिकांना भूदंड भरावा लागत आहे. तो कर सामान्य जनता 5 ते 10% टक्केच कर वाढ नागरिक भरू शकतात. त्यापेक्षा जास्त कर सामान्य जनता भरू शकत नाही. असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना स्पष्ट शब्दात सांगितले. परंतु आताही जर कर (घरटॅक्स) कमी करण्यात नाही आला तर येत्या २१ तारखेला जनतेचा जनआक्रोष मोर्चा नगर पालिकेवर धडकणार यांचे जे काही पडसाद उमटणार त्याची सर्वश्री जवाबदारी शासन प्रशासनाची राहील अशी भूमिका अतुल वांदिले यांनी स्पष्ट केली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

४६ दिवसापासून हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणी करिता सुरू असलेल्या धरणे आंदोलनाकडे शासनाचे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष.

Next Post

लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार ०१ वर्षासाठी तडीपार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार ०१ वर्षासाठी तडीपार

लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार ०१ वर्षासाठी तडीपार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In