Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

लग्नास नकार दिल्याने तरुणाचे संतापजनक कृत्य ज्वलनशील द्रव्य घेऊन तरुणीचा पाठलाग केला अन् वर्ध्यात खळबळ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 18, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
लग्नास नकार दिल्याने तरुणाचे संतापजनक कृत्य ज्वलनशील द्रव्य घेऊन तरुणीचा पाठलाग केला अन् वर्ध्यात खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अबादे, वर्धा जिल्हा ‌प्रतिनिधी
मो.8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नास नकार दिल्याचा राग मनात धरुन प्रियकराने प्रेयसीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना वर्ध्यात घडली आहे. या आरोपीने मित्रासह दुचाकीवरुन हातात ज्वलनशील द्रव्य असलेली शिशी घेऊन पीडितेचा पाठलाग सुरु केला. तसेच त्याच्याकडील ज्वलनशील पदार्थाची शिशी फेकून मारली. सुदैवाने ज्वलनशील द्रव्याचे काही थेंब तरुणीच्या मानेवर पडल्याने ती किरकोळ जखमी झाली. पोलिसांनी आरोपी विकृतास अटक केली असून तर मित्राचा शोध सुरु आहे. कृष्णनगर परिसरात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय तरुणीचे आणि आरोपी कस्तुबचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, तरुणीच्या आई वडिलांनी लग्न करण्यास नकार दिल्यानंतर तरुणीने प्रेम संबंधास नकार दिला. मागील एका वर्षांपासून आरोपीसोबत तरुणीचे कोणतेही संबंध नव्हते. मात्र, तरीही आरोपी वारंवार तरुणीला भेटण्या साठी बोलवत होता.

यामुळे रागातून दुपारच्या सुमारास तरुणी तिच्या खोलीजवळील किराणा दुकानाकडे जात असताना आरोपी कौस्तुब सेलवटे हा त्याच्या एका मित्रासह दुचाकीने तिचा पाठलाग केला. यावेळी कौस्तुबच्या हातात ज्वलनशील द्रव्याची शिशी असल्याने तरुणी भीतीपोटी पळू लागली.
तरुणी पळत असतानाच कौस्तुबने त्याच्या हातातील द्रव्य तिच्या अंगावर फेकण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने द्रव्याचे काही थेंबच तरुणीच्या मानेवर पडल्याने मानेचा काही भाग जळाल्या सारखा झाला. ही सर्व बाब तरुणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे.

दरम्यान, रामनगर पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपी कौस्तुब सेलवटे व त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी कौस्तुब सेलवटे याला अटक केली तर त्याच्या मित्राचा शोध रामनगर पोलीस घेत आहे.

Previous Post

अकोला: युवा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना नोट बुक व पेन पेन्सिल वाटप.

Next Post

पाण्यातून जाण्याचे धाडस करून जीव धोक्यात घालू नका: माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे आवाहन

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पाण्यातून जाण्याचे धाडस करून जीव धोक्यात घालू नका: माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे आवाहन

पाण्यातून जाण्याचे धाडस करून जीव धोक्यात घालू नका: माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे आवाहन

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In