Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

भाजपाच्या चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी हरीश शर्मा यांची नियुक्ती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 19, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
भाजपाच्या चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी हरीश शर्मा यांची नियुक्ती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो. 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- भारतीय जनता पार्टी ने लोकसभा 2024 निवडणूक चे चित्र समोर ठेवून संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. त्याच अनूषंगाने भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची नवीन यादी प्रसिध्द केले असून त्यानुसार जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी हरीश शर्मा यांची निवड करण्यात आली आहे.

हरीश शर्मा बल्लारपूर येथील रहिवाशी असून ते माजी नगराध्यक्ष होते. या पूर्वी सुध्दा हरीश शर्मा जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदावर होते. त्यांच्या निवडी बद्दल बल्लारपूर शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हर्ष व्यक्त केले जात आहे. तसेच चंद्रपूर महानगर अध्यक्षपदी राहुल पावडे यांची नियुक्ती केली आहे. या अगोदर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष देवराव भोंगळे तर चंद्रपूर महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

परतूर येथील तहसील कार्यालय ते कॉलेज कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यात खड्डे आहेत कि खड्यात रस्ता, जीव गेल्यावर जागणार का प्रशासन?

Next Post

शिवसेना सावनेर शहर व ग्रामीण च्या वतीने ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य अधिकारी मंजुषा ढोबळे यांना निवेदन देण्यात आले.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शिवसेना सावनेर शहर व ग्रामीण च्या वतीने ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य अधिकारी मंजुषा ढोबळे यांना निवेदन देण्यात आले.

शिवसेना सावनेर शहर व ग्रामीण च्या वतीने ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य अधिकारी मंजुषा ढोबळे यांना निवेदन देण्यात आले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In