Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

तळेगाव ते आर्वी या 12 किलोमीटर रखडलेल्या रस्त्याच्या कामाच्या निषेधार्थ माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात भव्य पदयात्रा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 21, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ
0 0
0
तळेगाव ते आर्वी या 12 किलोमीटर रखडलेल्या रस्त्याच्या कामाच्या निषेधार्थ माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात भव्य पदयात्रा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी :- दिनांक 20 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे महासचिव माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात, आर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी तळेगाव यांच्या वतीने तळेगाव ते आर्वी या 12 किलोमीटर रखडलेल्या रस्त्याच्या कामाच्या निषेधार्थ भव्य पद्ययात्रा तळेगाव ते उपविभागीय कार्यालय, आर्वी पर्यंत आयोजित करण्यात आलेली होती, तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

तळेगाव ते आर्वी या 12 किलोमीटर हा रस्ता मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या आहे. या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांना आणि वाहतूक दाराना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता पावसाळ्यात तर खड्डेमय रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अमर काळे यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा काढण्यात आली.

पद्ययात्रा तळेगाव तसेच आर्वीतील नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात यशस्वीरीत्या पार पडली,तसेच नागरिकांनी विद्यमान भाजपा सरकारच्या विरोधात घोषणा देत रोष व्यक्त करत निषेध नोंदवला या पद्ययातत्रेला विविध संघटनांनी सुद्धा पाठींबा दर्शविला, या पद्ययात्रेत प्रामुख्याने आष्टी तथा आर्वी तालुक्यातील जेष्ठ मार्गदर्शक मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा लढा नेहमी असाच चालु राहील, जो पर्यंत आर्वी तळेगाव या मागिल पाच वर्षांपासून १२ की मी रखडलेल्या रस्त्याचे काम पुर्णत्वात होवुन प्रवाशांना समाधान मिळत नाही. आमचा प्रत्येक लढा हा सामन्य व गोरगरीब जनतेसाठी असणार: माजी आमदार अमर काळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी महासचिव

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

भरपावसात धडकला सिंदीच्या नगरपालिकेवर मोर्चा, एक महिन्यात घर टैक्स कमी करण्याचे मान्य: मुख्याधिकारी

Next Post

सूरजागड वाहतुकीमुळे शालेय बसेसला होतो उशीर; गडचिरोली विभाग अहेरी आगारा कडून मा. जिप अध्यक्ष अजय कंकडालवार यांना पत्राद्वारे माहिती.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सूरजागड वाहतुकीमुळे शालेय बसेसला होतो उशीर; गडचिरोली विभाग अहेरी आगारा कडून मा. जिप अध्यक्ष अजय कंकडालवार यांना पत्राद्वारे माहिती.

सूरजागड वाहतुकीमुळे शालेय बसेसला होतो उशीर; गडचिरोली विभाग अहेरी आगारा कडून मा. जिप अध्यक्ष अजय कंकडालवार यांना पत्राद्वारे माहिती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In