Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

नागपुर जिल्हा: डॉक्टर बनण्याचे स्वप्न एका क्षणात संपल, दुर्दैवी अपघातात 17 तरुणीचा मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 23, 2023
in अपघात, क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
नागपुर जिल्हा: डॉक्टर बनण्याचे स्वप्न एका क्षणात संपल, दुर्दैवी अपघातात 17 तरुणीचा मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदिप सुरडकर, नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील बुटीबोरी येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. आपल्या मोठ्या भावासोबत पुस्तके घेण्यासाठी दुचाकीने मोटर सायकलने जात असताना दुचाकीला मोकाट जनावर आडवा आल्याने झालेल्या अपघातात 17 वर्षीय तरुणीची जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुटीबोरी मार्गावरील पेट्रोल पंप समोर शनिवारी सकाळी 12 वाजताच्या सुमारास घडली. तनिशा नीलकंठ कावळे रा. ड्रीम कॉलनी 1 बुटीबोरी असे मृतक तरुणीचे नाव तर भाऊ गौरव नीलकंठ कावळे वय 21 वर्ष हा जखमी झाला.

तनिशा हुडकेश्वर नागपूर येथील सेंट पॉल स्कुलमध्ये बारावीत होती. अभ्यासाची पुस्तके घ्यायची असल्याने ती आणि भाऊ गौरव सोबत ॲक्टिवा 6 G क्र. MH 40 CK 1776 या दुचाकी गाडीने ड्रीम कॉलनीतील घरून बुटीबोरीला जात होते. यावेळी या मार्गावरील एचपी पेट्रोल पंप नजीक दुचाकीसमोर एक ट्रक जात होता. ट्रकने दुभाजक पार केल्यानंतर त्यांच्या दुचाकी समोर एक मोकाट गाय आडवी आल्याने दुचाकीला धडक बसली व गौरवचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले. दोघेही रस्त्यावर कोसळले. या अपघात गौरवने स्वतःला कसेतरी सावरले मात्र तनिशा रस्त्याच्या विरुद्ध दिशेने पडल्याने तिला सावरता आले नाही. त्याचवेळी मागून भरधाव येणाऱ्या कॉंक्रेट मिलर वाहन क्र TS 06 UB 2154 च्या मागील चाकाखाली तनिशाचे डोके आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर गौरवला किरकोळ दुखापत झाली. डॉक्टर बनण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तनिशाच्या अपघाती मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलिसांनी धाव घेतली आणि गौरवला तात्काळ रचना हॉस्पिटलमध्ये हलविले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता रवाना करण्यात आला. वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करून वाहन ताब्यात घेण्यात आले. असून पुढील तपास बुटीबोरी पोलीस करीत आहेत.

Previous Post

हिंगणघाट: पावसापासून बचाव करण्यासाठी निराधार व गरजूंना दिला रेनकोटचा सहारा, नारायण सेवा मित्र परिवाराचा सेवाभावी उपक्रम.

Next Post

हिंगणघाट: आधार फाउंडेशनची कार्यकारिणी गठीत, अध्यक्षपदी जगदिश वांदिले, उपाध्यक्ष राजेश कासवा उपाध्यक्ष सुनिल डांगरे यांची निवड.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट: आधार फाउंडेशनची कार्यकारिणी गठीत, अध्यक्षपदी जगदिश वांदिले, उपाध्यक्ष राजेश कासवा उपाध्यक्ष सुनिल डांगरे यांची निवड.

हिंगणघाट: आधार फाउंडेशनची कार्यकारिणी गठीत, अध्यक्षपदी जगदिश वांदिले, उपाध्यक्ष राजेश कासवा उपाध्यक्ष सुनिल डांगरे यांची निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In