Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

हिंगणघाट: अपघातात 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, आजंती गावात शोककळा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 26, 2023
in अपघात, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट: अपघातात 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, आजंती गावात शोककळा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातून एक दुर्दैवी अपघाताची घटना समोर आली आहे. आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास शिकवणी वर्गासाठी घरून निघालेल्या 14 वर्षीय शालेय विद्यार्थ्यांचा अपघातात दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. कुणाल देवानंद भस्मे असे मृत्यक विद्यार्थ्याचे नाव असून तो हिंगणघाट शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील 8 वर्गात शिक्षण घेत होता.

हिंगणघाट तालुक्यातील आजती गावातील 14 वर्षीय विद्यार्थी कुणाल देवानंद भस्मे हा शिकवणी वर्गासाठी सायकल ने घरून निघाला हिंगणघाट शहरातील राष्ट्रीय महामार्ग 44 वरील लक्ष्मी मंगल कार्यालय समोर येतात रस्ता पार करत असताना वाहनाने जोरदार धडक मारली त्यात कुणाल हा सायकल बरोबर रोडवर आदळला त्याला गंभिर जखमी स्थितीत परीसरातील नागरिकांनी उपचारासाठी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरानी तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले. ही घटना समोर येताच संपूर्ण आजांती गावात शोककळा पसरली आहे.

Previous Post

समर्थ पोलीसांनी रिक्षामध्ये विसरलेले अडीच किलो वजनाचे २ लाख किंमतीचे चांदीचे दागिने ज्येष्ठ नागरीकास केले परत….

Next Post

नवनियुक्त उपविभागीय दंडाधिकारी वैभव वाघमारे यांचे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून स्वागत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नवनियुक्त उपविभागीय दंडाधिकारी वैभव वाघमारे यांचे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून स्वागत.

नवनियुक्त उपविभागीय दंडाधिकारी वैभव वाघमारे यांचे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून स्वागत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In