Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकांची धडाकेबाज कामगिरी !गावठी पिस्टल बाळगणाऱ्यास केले जेरबंद….

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 27, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकांची धडाकेबाज कामगिरी !गावठी पिस्टल बाळगणाऱ्यास केले जेरबंद….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दि.२५/०७/२०२३ रोजी २१/३० वा. ते २७/०७/२०२३ रोजी दरम्यान मा अप्पर पोलीस आयुक्त सो. गुन्हे, पुणे शहर यांचे आदेशानाये ऑल आऊट / कोविंग ऑपरेशन राबविण्यात येत असताना जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती, समाज विघातक कृत्य करणाऱ्या संघटना, व्यक्ती रेकॉडवरील गुन्हेगार हिस्ट्रिसिटर, हॉटेल, लॉजेस तपासणी करणे, दहशतवादी कृत्याचे अनुषंगाने तपासणी करण्याचे आदेश प्राप्त झाले होते. त्याप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी पोलीस अधिकारी पोउपनि संतोष सोनवणे व तपास पथकातील पोलीस अंमलदार पोअं/ संदिप साळवे, राहुल माने, पोना/ गोसावी, पोहवा / कदम नाईक असे वानवडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतान्त्र गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाले प्रमाणे रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया लेन नं. १ आण्णा भाऊसाठे उद्यानामागे रोडलगत एक इसम संशयितरित्या सफेद रंगाचे अॅक्टिवा मोपेड गाडीवर बसून रिमझिम पावसात विनाकारण थाबलेला असुन तसेच तो कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशाने वावरत असल्याचे व त्यांचेकडे अग्निशस्त्र असण्याची दाट शक्यता असलेबाबत गुप्त बातमीदाराव्दारे माहिती मिळाल्याने सदरचायत मा वपोनि श्री. भाउसाहेब पटारे यांना कळविली असता, त्यांनी कारवाई करणेबाबत सुचना देवून सुचनांप्रमाणे वर नमूद स्टाफ यांनी सापळा रचून घेराव घालून छापा कारवाई करून त्या इसमास ताब्यात घेतले असता, त्यापैकडे वानवडी पोलीस ठाणे हददीत संशयास्पदरिता वावरणचे कारण विचारले असता, त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. सवय आवश्यक बळाचा वापर करून तपास केला असता, त्याचकडे गावठी पिस्टल मिळून आल्याने जप्त करण्यात आले आहे. येणेप्रमाणे आरोपीत यांचे मिळून आलेले गावठी पिस्टल व त्याचेकडील दुचाकी वाहनासह एकूण १,६०,६४०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीत यांचे विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नाद करण्यात आला आहे. अटक करणेत आलेल्या आरोपीत यांची माहिती –१) संतोष जैनाथ शुक्ला, वय ५० वर्षे राहणार भागीरथी नगर, साडे सतरा नळी, हडपसर पुणे मुळ राहणार मु. पो. कनेव्हरा इलाहवाद, उत्तर प्रदेश.

सदर गुन्हयाचा तपास पुढील पोलीस उप-निरीक्षक संतोष सोनवणे तपास पथक, वानवडी पोस्टे हे करत आहेत.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. सहपोलीस आयुक्त श्री संदिप कर्णीक, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उपआयुक्त परि.-५, पुणे शहर श्री विक्रांत देशमुख व मा. सहा.पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री शाहुराजे साळवे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनय पाटणकर, तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, पोहवा. हरीदास कदम, अतुल गायकवाड, यतिन भोसले, अमोल गायकवाड, विठठल चोरमले, विष्णु सुतार, निलकंठ राठोड, व मोना / सोनम भगत यांनी मिळुन केली आहे.

Previous Post

शालेय क्रीडा स्पर्धा संबंधी वर्धा जिल्हातील आर्वी, आष्टी, कारंजा येथील क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा संपन्न.

Next Post

मोबाईल मध्ये मग्न पिढीला खेळाकडे वळवा, पावसाळी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी रणजी क्रिकेटपटू रणजीत बोठे प्रतिपादन.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
मोबाईल मध्ये मग्न पिढीला खेळाकडे वळवा, पावसाळी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी रणजी क्रिकेटपटू रणजीत बोठे प्रतिपादन.

मोबाईल मध्ये मग्न पिढीला खेळाकडे वळवा, पावसाळी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी रणजी क्रिकेटपटू रणजीत बोठे प्रतिपादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In