Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

संविधान, तिरंगा, लोकशाही, महिलाचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेचा निषेध करण्यासाठी गेलेले भिमसैनिक नजरकैदेत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 28, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
संविधान, तिरंगा, लोकशाही, महिलाचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेचा निषेध करण्यासाठी गेलेले भिमसैनिक नजरकैदेत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- नेहमीच वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे मनोहर उर्फ संभाजी भिडे हे तळेगाव (शा. पंत) अमरावती – नागपूर राष्ट्रीय महामार्ग 6 वरून जात असताना शिवप्रतिष्ठान संघटनेच्या स्थानिक काही कार्यकर्त्यांनी त्याचे स्वागत व भेट घेण्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीतील आणि पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला आहे.

संभाजी भिडे हे नेहमी वादगस्त बयान देऊन समाजात तेढ निर्माण करण्याचे कार्य करत आहे. ते लोकशाही, देश, संविधान, महिलावर्गाचा आणि भारताचा तिरंग्या बदल अपशब्द वापरून त्यांना अपमानित करत आहे. त्यामुळे आर्वी, आष्टी, कारंजा येथील भिमसैनिक संभाजी भिडे यांचा विरोध करत होते. याची माहिती पोलीस प्रशासन तळेगाव यांना माहित होताच सर्व भिम सैनिकांना पकडून पोलिसांनी नजर कैद केले. आणि तो संभाजी भिडे हे रवाना होतपर्यंत त्यांना नजर कैद करण्यात आले.

यामध्ये निखिल खडसे रा. तळेगाव (शा. पंत ) याला पोलिसांनी 27 ताऱखीच्या रात्री सुमारे 1 वाजता पासून कैद करुन ठेवले होते व आता 28 तारखे पर्यंत सुद्धा तो नजर कैद आहे. नजर कैद झालेले भिमसैनिक प्रदीपभाऊ मेंढे आर्वी भीमटागर सेना जिल्हा उपाध्यक्ष वर्धा, निखिल खडसे तळेगाव, सागरभाऊ मेंढे आष्टी, प्रकाश श्रीराम आष्टी, प्रफुलभाऊ ठाकरे कारंजा, संदीप दहिवडे किन्हाळा, अमर धाकूळकर वर्धमनेरी, प्रकाशभाऊ वाघमारे, तळेगाव, अक्षय भगत, वर्धमनेरी, आकाश भगत वर्धमनेरी, सुरज बारंगे, किन्हाळा, अनिकेत भगत वर्धमनेरी, धिरज भगत, वर्धमनेरी, संदीप तायडे तळेगाव, कमलेश कामडी आर्वी, विनोदभाऊ पायले आर्वी, दर्पणभाऊ टोकसे आर्वी, अंकुश कांबळे आष्टी, सुलतान हुसेन आष्टी, सुजित रंगारी जळगाव इत्यादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी नजरकैद केले होते.

निखिल खडसे, यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक , तळेगाव यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक वर्धा यांना संभाजी भिडे’ यांचा निषेध म्हणून व त्यावर संचारबंदी कायदा लागू करण्या बाबत निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदीपभाऊ मेंडे यांनी संभाजी भिडे ला काळे झेंटे दाखवून त्यांचा निषेध केला.

Previous Post

राज्यात खासगी पद्धतीने पोलीस भरती निर्णय मागे घ्या; आम आदमी पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी.

Next Post

समुद्रपूर पोलीसांकडून ईटलापूर पारधी बेडा येथे प्रभावी वाॅशआउट मोहिम, मोठ्या प्रमाणात दारु साठा नष्ट.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
समुद्रपूर पोलीसांकडून ईटलापूर पारधी बेडा येथे प्रभावी वाॅशआउट मोहिम, मोठ्या प्रमाणात दारु साठा नष्ट.

समुद्रपूर पोलीसांकडून ईटलापूर पारधी बेडा येथे प्रभावी वाॅशआउट मोहिम, मोठ्या प्रमाणात दारु साठा नष्ट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In