Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

नागभीड तालुका काँग्रेसच्या वतीने मणिपूर मध्ये आदिवासी महिलांवर होत असलेल्या अत्याचारा विरोधात केंद्रसरकार विरोधात निषेध आंदोलन

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 28, 2023
in आंदोलन, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
नागभीड तालुका काँग्रेसच्या वतीने मणिपूर मध्ये आदिवासी महिलांवर होत असलेल्या अत्याचारा विरोधात केंद्रसरकार विरोधात निषेध आंदोलन
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्री प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी मो. न.8329084432

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागभीड, दि.28 जुलै:- नागभीड तालुका व शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने तहसिल कार्यालयावर केंद्र सरकार विरोधात निषेध आंदोलनाचे आयोजन केले होते. मणिपूर राज्यात आदिवासी कुकी महिलांची विटंबना करून त्यांच्यावर नराधमांनी अत्याचार केले. सदर महिलांवर होत असलेल्या आत्याचार व हिसांचार २ महिण्यांनंतर कालावधी होऊन सुध्दा नराधमांना अटक करण्यात आलेले नव्हते. अशा अनेक हिसांचाराच्या घटना दररोज मनिपुरमध्ये घडत आहे. देश जळत असताना केंद्र सरकार व राज्य सरकार मुंग गिळून गप्प आहे.

तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी जेंव्हा मणिपूरची वस्तुस्थितीची पाहणी करण्यास गेले तेव्हा त्यांना त्या ठिकाणी घडत असलेल्या हिंसाचार व अत्याचारांबद्दल माहिती होऊ नये म्हणून त्यांना रोड मार्गाने मोटारीने जाण्यास बंदी घालून हेलिकॉप्टरने सरळ निर्वासितांच्या शिबिरात नेण्यात आले. अशी लज्जास्पद घटना घडवण्यात आली असतांना सुद्धा मणिपूरचे मुख्यमंत्री त्याकडे गांभीर्याने बघत नसून अशा शेकडो घटना घडत असतात असे निर्लज्जपणे प्रसार, माध्यमांना सांगतात. देशाचे प्रधानमंत्री सुद्धा या घटनेची तुलना इतर राज्यात घडलेल्या वेगळ्या प्रकारच्या घटनेंशी करतात. देशाचे प्रधानमंत्री व गृहमंत्री यांनी याप्रकरणी तसेच मणिपूर राज्यात घडत असलेल्या हिंसेची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. ही शोकांतिका आहे. त्यामुळे या घटनेसोबतच मणिपूर राज्य सरकार, मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री व प्रधानमंत्र्यांचा निषेध करण्यात आला. मणिपूरचे मुख्यमंत्री व देशाचे प्रधानमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी भारताच्या राष्ट्रपती कडे करण्यात आली.

अशा या घटनेच्या निषेध तहसिल कार्यालयासमोर मनीपूर सरकार व मोदी सरकार विरोधात नारे देवुन तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नागभीड तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, नागभीड शहर अध्यक्ष रमेश ठाकरे, तालुका कोषाध्यक्ष रामकृष्णजी देशमुख, सेवादल तालुका अध्यक्ष डाँ. रविंद्र कावळे, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष पुरूषोत्तम बगमारे, किशोर समर्थ, रविंद्र बळी, नागभीड तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ मुळे, नागभीड युवक शहर अध्यक्ष महेश कुर्झेकर, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष तबरेज शेख, सरपंच संघटना जिल्हा अध्यक्ष हेमंतभाऊ लांजेवार, सरपंच अमोल बावणकर, अल्पसंख्यांक तळोधी शहर अध्यक्ष वसीम छुकारीया, नागभीड महीला तालुका काँग्रेस अध्यक्षा प्रणया गड्डमवार, चिमुर विधानसभा महिला अध्यक्षा नितु गुरुपुडे, महिला शहर अध्यक्षा सुनिता डोईजड, माजी जि. प. सद्स्या ताईबाई रंधये, माजी पं.स.सभापती रेखा गड्डमवार, शर्मिला रामटेके, सुनिता सेलोकर, निलिमा भुरे, माला मुळे, पुष्पा चौखे, सरपंच शालु हांडेकर, माजी नगरसेवक संजय अमृतकर, वासुदेव मोहुर्ले, मधू बावणकर, हरीष मुळे, संकेत वारजूकर, प्रशांत गेडाम, अनिल माथनकर, पुरूषोत्तम पराते, मनिषा निहिटे, कुंदा देशमुख तसेच तालुका व शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

समुद्रपूर पोलीसांकडून ईटलापूर पारधी बेडा येथे प्रभावी वाॅशआउट मोहिम, मोठ्या प्रमाणात दारु साठा नष्ट.

Next Post

अकोला: एकाच ठिकाणी अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या अधिकारी यांची बदली करा – उमेश इंगळे

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोला: एकाच ठिकाणी अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या अधिकारी यांची बदली करा – उमेश इंगळे

अकोला: एकाच ठिकाणी अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या अधिकारी यांची बदली करा - उमेश इंगळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In