Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अंमली पदार्थ विरोधी पथक २ कौतुकास्पद कामगिरी ! गांजा विक्री करणाऱ्यास आलेल्या इसमास केले अटक…

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 28, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अंमली पदार्थ विरोधी पथक २ कौतुकास्पद कामगिरी ! गांजा विक्री करणाऱ्यास आलेल्या इसमास केले अटक…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

अंमली पदार्थ विरोधी पथक २ पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दि 28/07/2023 रोजी वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे व पोलीस उपनिरीक्षक एस.डी.नरके, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-2 कडील स्टाफसह येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार संदीप शेळके यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम हा येरवडा स्मशानभूमी जवळ पुणे येथील सार्वजनिक रोडवर गांजा विक्रीकरिता येणार असल्याची माहिती मिळाली असता वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे व अमली पदार्थ विरोधी पथकातील स्टाफसह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली असता इसम नामे सोनू साहेबराव कोळसे, वय 44 वर्ष राहणार सुभाष कॉलनी पोस्ट ऑफिस मागे वॉर्ड नंबर 6, शेळके हॉस्पिटल जवळ, श्रीरामपूर जि.अहमदनगर याचे ताब्यात किंमत रुपये एकूण 2,09,200/- चां ऐवज त्यामध्ये 1,97,700/- रुपये चा 9 किलो 935 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ 10,000/- रुपये की चा एक ओप्पो कंपनीचा मोबाईल व 500/- रुपये किमतीची एक प्रवासी बॅग असं अमली पदार्थ विक्री करिता जवळ बाळगला असताना मिळून आल्याने त्याचे विरुद्ध येरवडा पो. स्टे.गु.र.नं.526/23 एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क) ,२०(ब), (ll),(ब ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी श्री. रामनाथ पोकळे सो, मा.अपर पोलिस आयुक्त गुन्हे,श्री. अमोल झेंडे, सो मा.पोलिस उप आयुक्त गुन्हे, श्री. सतीश गोवेकर सो, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २ यांचे मार्गदर्शनाखाली पो.निरी. सुनील थोपटे, पोलीस उपनिरीक्षक एस. डी. नरके. दिगंबर चव्हाण, पोलीस अमलदार, योगेश मांढरे. प्रशांत बोमादंडी. महेश साळुंखे, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, संतोष देशपांडे, संदीप जाधव यांनी केली आहे.

Previous Post

अकोला: एकाच ठिकाणी अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या अधिकारी यांची बदली करा – उमेश इंगळे

Next Post

4 जणांच्या हत्यानी नागपूर हादरलं, 2 गोळी लागून जळलेले मृतदेह सापडले, तर भावाने बहिणीलाच संपवल.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
4 जणांच्या हत्यानी नागपूर हादरलं, 2 गोळी लागून जळलेले मृतदेह सापडले, तर भावाने बहिणीलाच संपवल.

4 जणांच्या हत्यानी नागपूर हादरलं, 2 गोळी लागून जळलेले मृतदेह सापडले, तर भावाने बहिणीलाच संपवल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In