Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

समुद्रपूर पोलीसांकडून गव्हा कोल्ही पारधी बेडा येथे प्रभावी वाॅशआउट मोहिम राबवित 4 आरोपींना अटक, लाखोंचा मुद्देमाल केला नष्ट.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 29, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
समुद्रपूर पोलीसांकडून गव्हा कोल्ही पारधी बेडा येथे प्रभावी वाॅशआउट मोहिम राबवित 4 आरोपींना अटक, लाखोंचा मुद्देमाल केला नष्ट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज /ऑनलाईन समुद्रपूर:- पोलिसांनी अवैध दारू विक्री विरूध्द वाॅशआउट मोहिम राबवित धडक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे अनेक गावात अवैध दारू विक्री करणाऱ्या चांगलेच धागे दनकावले आहे.

प्राप्त माहितीनुसार दि. 29 जुलै 2023 रोजी मुखबीरचे खात्रीशीर खबरेवरून स.पो.नी एस.बी. शेगांवकर सोबत स.फौ./विक्की मस्के, पो.हवा./अरविंद येनुरकर, पो.ना.रवि पुरोहित, पो.ना. राजेश शेंडे, पो.शि. वैभव चरडे यांनी मौजा गव्हा कोल्ही पारधी बेडा येथे वाॅशआउट मोहिम राबविली असता, मोहिमे दरम्यान पारधी बेड्यामागील असलेल्या पडीत झुडपी शिवारात मोहा दारूच्या 04 रनिंग भट्टीवर कार्यवाही करण्यात आली. कार्यवाही दरम्यान एकुण. 4,350 ली. मोहा सडवा, 140 ली. मोहा दारू, 04 जर्मन घमेले व भट्टी साहित्य असा. जु.कि. 2,63,600 रू. चा मुद्देमाल मिळून आला असून, सदरच्या भट्या वरील नमुद आरोपीतांच्या मालकिच्या असून, ते मोक्कावर रंगेहाथ हजर मिळून आल्याने, जागीचं मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून,

आरोपी:- 1) दिनेश नवगण राउत, वय 36 वर्ष, रा. गव्हा कोल्ही पारधी बेडा, तह. समुद्रपूर 2) नरसुमा किरण राउत, वय 35 वर्ष, रा. गव्हा कोल्ही पारधी बेडा, तह. समुद्रपूर 3) बेबी रविन राउत, वय 35 वर्ष, रा. गव्हा कोल्ही पारधी बेडा, तह. समुद्रपूर, 4) विशाल विनायक पवार, वय 42 वर्ष, रा. गव्हा कोल्ही पारधी बेडा, तह. समुद्रपूर

सर्व आरोपीतांचे ताब्यातून किंमत 2,63,600 रू. चा मुद्देमाल जप्त करून, जागीचं नाश करण्यात आला. सर्व आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (बी,सी,ई,एफ) अन्वये कार्यवाही करण्यात आली.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार स.पो.नि. एस.बी. शेगांवकर यांचे निर्देशाप्रमाणे, स.फौ. विक्की मस्के, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, पो.शि. वैभव चरडे यांनी केली.

Previous Post

मोका सारख्या गंभीर गुन्ह्यात सहा महिन्यापासून पाहिजे असलेला आरोपीस Unit-2 ने केले जेरबंद🔗

Next Post

हिंगणघाट शहरातील जनता खंबीर असल्यामुळे नेता झाला गंभीर, हिंगणघाटला मेडिकल कॉलेज होण्याची अशा झाली पल्लवित.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट शहरातील जनता खंबीर असल्यामुळे नेता झाला गंभीर, हिंगणघाटला मेडिकल कॉलेज होण्याची अशा झाली पल्लवित.

हिंगणघाट शहरातील जनता खंबीर असल्यामुळे नेता झाला गंभीर, हिंगणघाटला मेडिकल कॉलेज होण्याची अशा झाली पल्लवित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In