Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

संतापजनक: पुण्यात बँकेत पदोन्नतीसाठी महिला कर्मचारीकडे शारीरिक सुखाची मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 29, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
संतापजनक: पुण्यात बँकेत पदोन्नतीसाठी महिला कर्मचारीकडे शारीरिक सुखाची मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

जोसेफ नडेसन पुणे शहर प्रतीनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातूंन एक संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील एक मोठ्या बैंकच्या अधिकाऱ्याने आपल्याच बँक तील महिला कर्मचाऱ्याला पदोन्नतीसाठी शारीरिक सुखाची मागणी केली. ही घटना समोर येताच संपूर्ण पुण्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी महिलेने लष्कर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली. या महिलेच्या तक्रारीवरुन, लष्कर पोलिसांनी बँक अधिकाऱ्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 354 ए, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत.

काय आहे घटना?
पुणे शहरात एका नामांकित बँकेत काम करत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला तिच्याच वरीष्ठ अधिकाऱ्याने पदोन्नती हवी असेल तर मला शारीरिक सुख दे अशी अजीब मागणी केली. अशी मागणी आयकून ही महिला कर्मचारी पूर्ण हादरली आणि पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आरोपी अधिकारी महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन करायचा. तसेच फिर्यादी महिलेसह इतर महिला कर्मचाऱ्यांना उशिरापर्यंत कामावर ठेवायचा. त्याचे म्हणणे न ऐकल्यास महिला कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याची धमकी देत शिवीगाळ करायचा. तसेच महिलांच्या शरीराला स्पर्श करुन त्यांचा विनयभंग करत असे. एवढ्यावरच तो थांबला नाही. पदोन्नती मिळवण्यासाठी शारीरिक सुखाची मागणी केली. अखेर अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून एका महिला कर्मचाऱ्याने पुढाकार घेत लष्कर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Previous Post

भंडारा जिल्हात विद्यालयातील विध्यार्थी व शिक्षकानी मिळून संस्था सचिवाला मारहाण करून धिंड काढली.

Next Post

बल्लारपूर येथील संस्कार व्यायाम शाळा नालंदा क्रीड़ा मंडळ कराटे क्लबच्या विद्यार्त्यांची इन्टरनेशनल कराटे टूर्नामेंटसाठी निवड.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बल्लारपूर येथील संस्कार व्यायाम शाळा नालंदा क्रीड़ा मंडळ कराटे क्लबच्या विद्यार्त्यांची इन्टरनेशनल कराटे टूर्नामेंटसाठी निवड.

बल्लारपूर येथील संस्कार व्यायाम शाळा नालंदा क्रीड़ा मंडळ कराटे क्लबच्या विद्यार्त्यांची इन्टरनेशनल कराटे टूर्नामेंटसाठी निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In