Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

5 वर्षीय मुलीवर बलात्कार, मग गळा दाबून हत्या, मग पोत्यात मृत्युदेह पोत्यात भरून दलदल मध्ये फेकला.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 30, 2023
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या
0 0
0
5 वर्षीय मुलीवर बलात्कार, मग गळा दाबून हत्या, मग पोत्यात मृत्युदेह पोत्यात भरून दलदल मध्ये फेकला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन केरळ:- राज्यातील एर्नाकुलम येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका 5 वर्षीय चिमुकल्या मुलीवर एका नराधमाने बलात्कार केला त्यानंतर त्याने त्या चिमुकलीचा गळा दाबून हत्या केली. तो नराधम इतक्या वरच थांबला नाही तर त्याने हत्या केल्यानंतर मुलीचा मृतदेह पोत्यात भरुन फेकून दिला होता. ही घटना समोर येताच संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली आहे.

बिहार मधून एक दांपत्य रोजगारासाठी केरळ राज्यात आले होते. अचानक त्यांची मुलगी बेपत्ता झाली शोध घेतला असता ती मिळून आली नाही त्यामुळे मुलीगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यात आली होती. मिळालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांनी परिसरातील सीसीटीव्हीत तपासले त्यात एक व्यक्ती मुलीला उचलून नेत असल्याचं कैद झालं होतं.

“सीसीटीव्ही फुटेजमध्ये मूळचा बिहारचा असलेला अशफाक आलम मुलीला नेत असल्याचं दिसलं. त्यामुळे त्याला रात्री 9.30 वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलं. पण अतीमद्यपान करून असल्यामुळे तो शुद्धीत येण्याची पोलिसांनी थोडा वेळ वाट पाहिली. त्यानंतर पोलीस रात्रभर त्याची चौकशी करत होते. रात्रीचा वेळ असल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसाना आरोपी घटनास्थळी घेऊन गेला असता मृतदेह हाती लागला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी आरोपीला शनिवारी रात्रीच बेड्या ठोकल्या होत्या. पण तो शुद्धीत नसल्याने पोलिसांना त्याच्याकडून माहिती मिळवण्यात उशीर झाला. यादरम्यान पोलिसांकडून रात्रभर सर्च ऑपरेशन सुरु होतं. रविवारी सकाळी आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आणि पोलिसांना आपण जिथे मुलीला घेऊन गेलो होतो ती जागा दाखवली अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडित मुलीच्याच इमारतीत वास्तव्याला होता. ज्यूस घेऊन देतो सांगत तो मुलीला आपल्यासह घेऊन गेला होता. यानंतर त्याने तिच्यावर निर्घृणपणे लैंगिक अत्याचार केले. दलदलीच्या भागात मृतदेह फेकल्यानंतर त्याने तिचे शरीर झाकण्यासाठी कचरा आणि गोण्यांचा वापर केला, असे पोलिसांनी सांगितले.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी परप्रांतीय कामगाराला अटक केली होती. पण तो दारूच्या नशेत असल्याने चौकशीला उशीर झाला. अनेक स्थानिकांनीही मुलीला त्याच्यासह जवळच्या बाजारपेठेत पाहिल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. यादरम्यान पोलीस आपल्या बाजूने सर्वोतपरी प्रयत्न करत होते. त्यांनी रात्रभर सर्च ऑपरेशन राबवलं. तसंच दुसरीकडे सोशल मीडियावरही अनेकजण तिच्या शोधासाठी मेसेज करत होते.

दरम्यान केरळ पोलिसांनी मुलीची भेट करुन देण्यात अपयशी ठरल्याने सोशल मीडियावरुन कुटुंबाची माफी मागितली आहे. तसंच पोलीस प्रमुखांनी तपासात त्रुटी राहिल्याचे विरोधकांचे आरोप फेटाळले आहेत. मात्र या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

सिंदी रेल्वे येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरग्रस्त घरांची प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांनी केली पाहणी.

Next Post

विकृतीचा समानार्थी शब्द शरद पोंक्षे: दादासाहेब शेळके, राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
विकृतीचा समानार्थी शब्द शरद पोंक्षे: दादासाहेब शेळके, राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना

विकृतीचा समानार्थी शब्द शरद पोंक्षे: दादासाहेब शेळके, राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In