Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपुरात नोकरी करणाऱ्या विवाहित महिलेवर सलग ११ वेळा लैंगिक अत्याचार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 30, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुरात नोकरी करणाऱ्या विवाहित महिलेवर सलग ११ वेळा लैंगिक अत्याचार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदीप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाइन नागपूर :- नागपूर येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका पब मध्ये नोकरी करणाऱ्या एका विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर सलग 11 वेळा लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी प्रथम धीरज नकवे वय 21 वर्ष वरोरा चंद्रपूर असे आरोपी चे नाव असून पोलिसांनी याला अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पीडित 26 वर्षाची विवाहित महिला असून ती पतीसह गोंदियात राहत होती. मात्र, पती हा दारुड्या असल्याने आणि वारंवार तिला शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याने पिढीत महिला आपल्या 6 वर्षाच्या मुलीला घेऊन नागपुरात आली. त्यानंतर ती एका मैत्रिणीच्या संपर्कात आली आणि ती अंबाझरी भाड्याने राहू लागली. ती अंबाझरी मैत्रिणीच्या सोबत पब मध्ये रात्री नोकरी करत होती. तिच्या रूममध्ये प्रथम नवके अनेकदा रूममध्ये मुक्कामी यायचा. 10 ऑगस्ट 2022 मध्ये तिच्या मैत्रिणीने प्रथम सोबत मैत्री घालून दिली. तिलाही एका मित्राची गरज आहे असे तिने सांगितले. महिलेनी आणी प्रथम नी एकमेकांचे कॉन्टॅक्ट नंबर घेतले. आणि ते नेहमी एकमेकावर बोलायचे.

त्यांच्यात हे दोघे एकमेकाच्या प्रेमात पडले. महिलेने मुलगी आणि पतीबाबत माहिती दिली. त्याने घटस्फोट देण्यास सांगितले. लग्न करण्याचे आमिष दाखवले. दोघेही एका रूमवर. लव इन रिलेशन मध्ये राहायला लागले. यामध्ये दोघांनी वारंवार सहमती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गेल्या काही दिवसात त्याच्या वागण्यात बदल झाला. तो बळजबरी बलात्कार करायचा मारहाण पण करायचा. पब मध्ये कोणाशी तरी अनैतिक संबंध असल्याचे संशय घ्यायचा. आणि तिला टाळाटाळ करायला लागला. लग्नाचे विचाराणा केल्यास प्रथमने तिला थेट नाही बोलला. त्यामुळे त्या महिलेने अंबाझरी पोलीस स्टेशन ला प्रथम याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली.

Previous Post

विकृतीचा समानार्थी शब्द शरद पोंक्षे: दादासाहेब शेळके, राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना

Next Post

मुख्यमंत्री शिंदे यांनी केली खारेगाव ते पडघा मार्गाची पाहणी, ठाणे-नाशिक महामार्गाच्या 8 पदरीकरणाचे काम युद्धपातळीवर करण्याचे निर्देश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुख्यमंत्री शिंदे यांनी केली खारेगाव ते पडघा मार्गाची पाहणी, ठाणे-नाशिक महामार्गाच्या 8 पदरीकरणाचे काम युद्धपातळीवर करण्याचे निर्देश.

मुख्यमंत्री शिंदे यांनी केली खारेगाव ते पडघा मार्गाची पाहणी, ठाणे-नाशिक महामार्गाच्या 8 पदरीकरणाचे काम युद्धपातळीवर करण्याचे निर्देश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In