Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

समुद्रपूर पोलीसांकडून गणेशपूर पारधी बेडा येथे अवैध दारू विरोधात प्रभावी वाॅशआउट मोहिम, 3 आरोपी अटक लाखोंचा मुद्देमाल नष्ट.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 1, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
समुद्रपूर पोलीसांकडून गणेशपूर पारधी बेडा येथे अवैध दारू विरोधात प्रभावी वाॅशआउट मोहिम, 3 आरोपी अटक लाखोंचा मुद्देमाल नष्ट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील समुद्रपुर पोलीसाकडून वाॅशआउट मोहिम राबविने जात आहे. आज दि 01 ऑगस्ट रोजी सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. बी शेगांवकर पो.हवा.अरविंद येनुरकर, पो.हवा. दिपक वानखेडे, पो.हवा. मनोज कोसुरकर, पो.हवा. विनायक खेकडे, पो.ना. रवि पुरोहित, पो.ना. राजेश शेंडे, पो.ना. हेमंत नरड, पो.शि.वैभव चरडे, पो.शि.आशिष कांबळे, चा.पो.शि. रोशन उईके यांनी मौजा गणेशपूर पारधी बेडा येथे वाॅशआउट मोहिम राबविली.

या वाॅशआउट मोहिमे दरम्यान पारधी बेड्यालगत असलेल्या जंगल शिवारात झुडपात लपवून ठेवलेले व जमिनीत गाढून असलेले 73 लोखंडी व प्लास्टीक ड्रम तसेच 26 मोठ्या पाॅलिथिन पिशव्यां मध्ये एकुण 7,300 ली कच्चा मोहा सडवा रसायण ड्रमसह किमत 3,93,400 रूपये व 14 प्लास्टीक कॅनपैकी 08 प्लास्टीक कॅनमध्ये अंदाजे 240 ली मोहा दारू कॅनसह किं. 26,800 रू., 06 पोत्यांमध्ये अंदाजे 200 किलो गुळ किं. 8,000 रू., 7 जर्मन घमेले किं. 7,000 रू असा जु.किं. 4,35,200 रू. चा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल मिळून आला असून,

सदरचा मुद्देमाल आरोपी नामे 1) उमेश रविंद्र फुलमाळी, वय 36 वर्ष, 2) आबीत रविंद्र फुलमाळी, वय 38 वर्ष, 3) रूशिबाल ठमाई राउत, वय 35 वर्ष, सर्व रा. गणेशपूर पारधी बेडा, तह. समुद्रपूर यांचे मालकिचा असल्याचे निष्पन्न झाल्याने, पंचासमक्ष मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून, संपुर्ण मुद्देमाल जप्त करून जागीच नाश करण्यात आला. सर्व आरोपीतांवर कलम 65 (ई,एफ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये कार्यवाही करण्यात आली.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.बी. शेगांवकर यांचे निर्देशाप्रमाणे, स.फौ. विक्की मस्के, पो.हवा. अरविंद येनुरकर, दिपक वानखेडे, मनोज कोसुरकर, विनायक खेकडे, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, हेमंत नरड, पो.शि. वैभव चरडे, आशिष कांबळे, चा.पो.शि.रोशन उईके यांनी केली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मिती करीता संपूर्ण ताकतीनिशी प्रयत्नशील: आमदार समीर कुणावार

Next Post

पुणे येथील आरएपीओ किड्स प्रीस्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये उल्लेखनीय विक्रम केला प्रस्थापित.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुणे येथील आरएपीओ किड्स प्रीस्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये उल्लेखनीय विक्रम केला प्रस्थापित.

पुणे येथील आरएपीओ किड्स प्रीस्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये उल्लेखनीय विक्रम केला प्रस्थापित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In